चिपळूण येथे ट्रकच्या चाकात हवा भरत असताना टायर फुटल्याने एकाचा मृत्यू

चिपळूण येथे ट्रकच्या चाकात हवा भरत असताना टायर फुटल्याने एकाचा मृत्यू


चिपळूण /लोकनिर्माण न्युज 



चिपळुणातील पेट्रोल पंपावर ट्रकच्या  चाकात हवा भरत असताना टायर फुटल्याने बाबू तरमल राहणार वालाेपे
याचा मृत्यू झाला 
यातील बाबू हा वालोपे मेहता पेट्रोल पंप येथे ट्रकच्या टायरमध्ये हवा भरीत होता ट्रकच्या चाकात हवा जास्त झाल्याने ट्रकचा टायर फुटला  व हवेच्या दाबावामुळे बाबू बाहेर फेकला गेला त्यांला  लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे डॉक्टरांनी केला मयत घोषित केले 


Popular posts
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image