रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून निवासस्थानी करण्यात आला सत्कार



कोरेगाव/लोक निर्माण ( नामदेव भोसले)



 जयराम स्वामी वडगावचे सुपुत्र व रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी त्यांचे पिताश्री शिदोजीराव गोविंद घार्गे, अध्यक्ष-हायस्कूल कमिटी जयराम स्वामी वडगाव, प्रा.सुनिल घार्गे, कदम सर सुर्ली, ह भ.प.नामदेवराव भोसले अध्यक्ष- उपभोक्ता ग्राहक संरक्षण समिती सातारा जिल्हा (मामा) संचालक- विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शिरंबे, बंधू संतोष शिदोजीराव घार्गे संचालक-सह्याद्री साखर कारखाना लि.कराड व माजी सरपंच जयराम स्वामी वडगाव इत्यादी उपस्थित होते.