"कविता ही जाणिवांचा आणि कल्पनांचा आविष्कार आहे,,," - राजन लाखे
मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)      कवितांजली: पर्व ३ मधील पाचवे मासिक कविसंमेलन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात संपन्न.  विकास व संशोधन प्रतिष्ठान (DRF) आयोजित मराठी भाषा विकास प्रकल्प अंतर्गत 'कवितांजली' च्या तिसर्‍या पर्वातील पाचवे आणि लाॅकडाऊन काळातील सातवे मासिक कविसंमेलन १८ऑक्टोबर, २०२० रो…
Image
ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात  तीन बोगस डॉक्टर सापडल्याने खळबळ
ठाणे/लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)       ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अर्धवट शिक्षण झालेले तीन डॉक्टर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील बाळकुम येथे ठाणे महानगरपालिकेने तयार केलेले ग्लोबल रुग्णालय आहे जे रुग्णालय याआधी दोन वेळा प्रशासनाच्या गाफीलतेसाठी प्रकाश झोतात आले होते. आता थेट प्र…
मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई/लोकनिर्माण (लक्ष्मण राजे )      मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच मनोरंजन विश्वाचीही राजधानी आहे. मुंबईत मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माण होतात. सिनेविश्वात मुंबईच्या बॉलिवूडचा  वेगळा ओळख  निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही तसा कोणी प्रयत्न…
Image
उपेक्षित वंचित घटकांचें लढाऊ नेतृत्व शैलेंद्र पी.नागरे पाटील
मुंबई/लोकनिर्माण ( लक्ष्मण राजे )             उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील जनहितार्थ प्रश्न सरकार दरबारी कार्य तत्परतेने मांडणारे एक सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणजे श्री.शैलेंद्र.पी. नागरे ! पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई सेंट्रल पूर्वेकडील कामाठीपुरा सुखलाजी स्ट्रीस्ट या बकाल भागातून लहानाचे मोठे झ…
Image
दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार ८१२ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत दोन मोटारसायकल वरील चार जण गेले पूरामध्ये वाहुन तीन मृतदेह सापडले
पुणे-दॊंड/लोकनिर्माण ( विनायक दोरगे) दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार 812 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत दोन मोटारसायकल वरील चार जण गेले पूरामध्ये वाहुन तीन मृतदेह सापडले.      पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असुन दौंड तालुक्यात  पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. …
Image
  मुंबईत राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न 
कल्याण / लोकनिर्माण न्यूज (सौ.राजश्री फुलपागर)       मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यलयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार  शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर  यांच्या उपस्थितीत पार पडली…
Image
जनजागृती सेवा समिती  सामाजिक क्षेत्रात उतरणार  
मुंबई/लोकनिर्माण न्युज    ज्या समाजाने आपणास  नावारूपाला आणले त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेने बदलापूर येथे जनजागृती सेवा समिती (महाराष्ट्र)"या सामाजिक संस्थेची स्थापना घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर होत आहे. संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारित…
Image
कोळगाव येथील अपंग माजी सैनिक संपत शिरसाठ यांचे आमरण उपोषण ...प्रहार संघटना व त्रिदल सैनिक सेवा संघाच्या दणक्या मुळे  श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील उपोषण यशस्वी.
पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)       श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथिल माजी अपंग सैनिक संपत शिरसाट यांनी कोळगाव ग्रामपंचायतीच्या आनागोंदी कारभाराला तसेच विविध विकासकामांचा निकृष्ट दर्जा तथा निधी अपहार मुळे  उपोषण सुरू केले होते. अनेक निवदने देऊन देखिल ग्रामपंचायत मधे झालेल्या भ्रष्टाचारा बाबत ग्र…
Image
दौंड तालुक्यातील किसान युवा क्रांति संघटना यांच्या वतीने शेतकऱ्यांचा विविध समस्या सोडवण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन ..
पुणे-दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)         दौंड तालुक्यातील किसान युवा क्रांति संघटना यांच्या वतीने  शेतकऱ्यांचा विविध समस्या असलेल्या निवेदन तहसीलदार संजय पाटील यांना संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष विकास माने व व त्यांचे सहकारी यांनी यवत विश्रामगृह येथे देण्यात आले पीक कर्ज वाटप नाकारणे एम एस पी …
Image
पुणे जिल्हा अधिकारी डाॅ.राजेंद्र देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये आपले कुटुंब आपली जबाबदारी दुसऱ्या टप्प्यातील योजनेची यवत ता.दौंड मधून सुरूवात .
पुणे /लोकनिर्माण(विनायक दोरगे)      पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी राज्य सरकारच्या आपले कुटुंब आपली जबाबदारी योजनेची सुरुवात दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी भर पावसात सुरू केली,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा यांच्या मार्फत प्रत्येक कुटूंबामध्ये जाऊन प्रत्येक…
Image
ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे. तिनं त्याच भूमिकेत राहावं. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत-.अमृता फडणवीस यांच्यावर शिवसेनेची जोरदार टीका
मुंबई /लोकनिर्माण         मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत…
बंद भिमा पाटस सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा या करता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटस(ता.दौंड.जि.पुणे) येथे जागरण गोंधळ घालुन केले आंदोलन.
पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)    पुणे जिल्ह्यातील बंद भिमा पाटस सहकारी साखर कारखाना येथे माजी आमदार रमेश  थोरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड राष्ट्रवादी काँग्रेस ने जागरण गोंधळ घालुन आंदोलन करण्यात आले .      कामगारांचे थक्कीत पगार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे विविध प्रश्नांन व दौंड तालुक्यात मोठ्या प…
Image
केतन भोज यांच्या मनगटावर घड्याळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हा सचिव पदी नियुक्ती
मुंबई/लोकनिर्माण ( शांत्ताराम गुडेकर)       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या संमतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हा सचिव पदी केतन भोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड.निलेश भोसले आणि मुंबई प्रदेश सचिव धनंजय आंबेरक…
Image
सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बागुल यांना दलित साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर फॅलोशिप सन्मान दिल्लीत जाहीर!
मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे )         सुनील भिमराव बागुल भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नौकरीत प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.त्यांची  विशेष ओळख म्हणजे ते उत्तम अभिनय कलावंत आणि हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा परोपकारी वृत्तीचा एक माणूस अशी आहे. मुंबई दूरदर्शन सह्याद्री …
Image
नेरुळ येथे लटकत असलेल्या डी.पी. वायरी भूमीगत करण्यासाठी महापालिका आयुक्त आणि महावितरण अधिकारी यांना दिले निवेदन
नवी मुंबई /लोकनिर्माण         नेरुळ , नवी मुंबई येथील डी.पी. बाहेरील लटकणाऱ्या वायरी भूमीगत करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा कांग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर व महावितरण अभियांता आण्णा साहेब काळे यांना विंनती पत्र दिले आहे.               नेरुळ, नवी मु…
Image
दसर्‍यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयांना टाळे ठोकणार- राजू शेट्टी यांचा इशारा
मुंबई /लोकनिर्माण न्युज        दरमहा ३०० युनिटस्च्या आत वीज वापर असणार्‍या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करावीत व त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी दसर्‍यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयांना …
लोकल, मंदिर आणि जीम इतक्यात सुरु होणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई /लोकनिर्माण       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. मागच्या काही महिन्यांपासून लोकल, मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्यधधदने होत आहे. ऑक्टोंबरच्या मध्यावर लोकल सेवा सुरु होऊ शकते, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्…
दौंड तालुक्यातील यवत गावचे सुपुत्र श्री विकासदादा माने यांची किसान युवा क्रांति संघटना दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती ...
पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)      पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावचे सुपुत्र श्री विकासदादा माने यांची किसान युवा क्रांति संघटना दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली असुन नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत गोसावी यांनी दिले .. यावेळी ब…
Image
 अल्पवयीन मुलीकडुन वेश्याव्यवसाय करून घेणारा नराधम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात पाटस टोल नाक्या शेजारील प्रकार उघडकीस आणि सोलापूर हायवेवर चुकिच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाने घेतला पशुवैद्यक डाॅ. विलास बबन तवर यांचा निष्पाप जीव नक्की याला जवाबदार कोण ..?
पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)       पुणे सोलापूर महामार्ग वर काल संध्याकाळी ७ वा. मालवाहतूक करणारा टेम्पो मुख्य रस्त्यावर थांबलेला  असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराची पुढील वाहनांचा अंदाज नआल्याने जोरदार धडक बसुन अपघात झाला.       मिळालेल्या माहितीनुसार…
Image
अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही..दौंड तालुक्यातील देलवडी येथिल गुऱ्हाळा सिल. नागरिकांच्या आरोग्यशी खेळ थांबणार कधी...?
पुणे-दॊंड /लोकनिर्माण (विनायक दोरगे)       दौंड तालुक्यातील देलवडी येथील गुऱ्हाळा मध्ये प्लास्टीक तसेच आळया व कीडे पडलेले खराब चाॅकलेट चा वापर होत असल्याचे आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी राजा संघर्ष कृती समिती दौंड तालुका अध्यक्ष राजाभाऊ तांबे यांना माहीती मिळताच त्यांनी अन्न औषधे प्रशा…
Image