दत्तूअण्णा : एक निस्वार्थी समाजसेवक. - धर्मराज पाटील
आपला अनुभव, ज्ञान, शक्ती, प्रतिभा या सर्वांसहित स्वतःच्या देहाला सामाजिक कार्यासाठी वाहून घेत आज सत्कृत्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू ठेवणाऱ्या श्री दत्ताराम पुंजाजी घुगे यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ! दहिसर मुंबई येथील संदेश प्रतिष्ठान आयोजित संवाद व्याख्यानमालेत श्री…
Image
खिडकी - लेखिका प्रा. विस्मया कुलकर्णी
आमच्या लहानपणी रोज सकाळी पहिली आई उठायची, स्वयंपाक घरात शिरायची आणि लगेच खिडकी उघडायची. मार्च-एप्रिल महिन्यात आमची शाळा सकाळी असायची . मी अकरा बारा वर्षांची असताना तिच्याबरोबर उठत असे.तेव्हा दिवसही मोठा असायचा. नुकतंच झुंजूमुंजू झालेलं असायचं .खिडकी उघडल्याबरोबर ती सूर्यनारायणाला नमस्कार करीत असे…
महाराष्ट्र सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांना आर्थिक मदत द्यावी
( दीपक महाडिक यांजकडून)          लाॅकडाऊन मुळे मुंबई,तसेच उपनगरात  रिक्षा, टॅक्सी चालकांची एवढी उपासमार झाली आहे की त्यांच्या घर कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे  टॅक्सी चालक तसेच  रिक्षाचालक, हे रोजच्या रोज कमविणारे  जेव्हा रिक्षा,टॅक्सी चालवतील तेव्हा कोठे त्याना पैसे मिळतात त्या मिळालेल्या पैशातून…
चाकरमानी भात लावणी साठी सज्ज                    
(दीपक महाडिक यांज कडून)   यावर्षी कोरोनाचे संकट असल्या ने सम्पूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन असल्या कारणाने कोकणातील मुंबईतील हजारो चाकरमानी आपल्या गावी गेल्या कारणाने यावर्षी आपल्या शेतात भात लावणी साठी सज्ज झाला आहे यावर्षी त्याना आपल्या शेतात काम करण्यासाठी सुवर्ण संधी आली असून कि…
Image
आषाढ पौर्णिमा अर्थात गुरू पौर्णिमा 
कल्याण /लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)      ०५ जुलै, २०२० पासून वर्षावासास सुरूवात होत आहे. हा दिवस बौध्दांचा पवित्र उपोसथाचा दिवस आहे. आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान बुध्दांनी पंचवर्गिय भिक्खूंना प्रथम धम्म सांगितला. दुःखाचे मूळ कशात आहे ? हे दुःख दूर कसे होऊ शकते त्याचा कार्यकारणभाव विशद केला.…
Image
गुरुवर्य डायटचे प्राचार्य आदरणीय श्री गजानन पाटील यांच्याबद्दल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लिहीलेली कविता
माझे गुरू माझे गुरू तेचि माझे द्रोणाचार्य आकाशाहुनी मोठे समुद्राहुनी खोल माझ्या गुरूंचे माझ्या जीवनात मोठे मोल लॉकडाऊन काळात विचारात पडला होता खंड पाटील सरांचे वन मिनिट मोटिव्हेशनल स्पीच होते अखंड सुंदर विचारांचा निर्माण झाला संग्रह पाटील सर आपले विचार आम्हास मिळोत अखंड  ना पडो त्यात कधी खंड न…
Image
प्रभाव बालोपासनेचा ! धिरज वाटेकर
आळश्यांपासून ते कर्तव्यपरायणांपर्यंत जन्मलेला प्रत्येक जीव आपापल्या कर्मबंधनाने बद्ध असतो. कर्तव्यपरायणतेला कर्तव्यबुद्धीची जोड मिळाली की मानवी जीवनाचं सार्थक होतं. नेमकं इथंच ‘गुरु’तत्त्व कार्यरत असतं. ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मानवी जगण्याचे, सण, उत्सव आणि परंपरांचे सारे संदर्भ बदलले आहेत…
Image
गुरु पौर्णिमा--- प्रदीप पाटील
गुरुंचा गौरव करणारी...पूजन करण्याची अंनत काळा पासून सुरु असलेली परंपरा...  शिष्य गुरुचे ऋण म्हणून परतफेड दान गुरुदक्षिणा या पौर्णिमेस देत असतो. हा दिवस रामायण महाभारता पासून  ऋषीं,आचार्य,  मुनी, संत, आईवडील यांच्या प्रति आदर.. सद्भावना ठेवून साजरा करणारी परंपरा आहे. काळ बदलत गेला  प्रथम गुर…
शासनाने  महाराष्ट्रातील सर्व जनतेचे विजेचे बिल माफ करावे ***   दीपक महाडिक
मे महीण्याचे  वीज ग्राहकांना भरमसाठ विजेचे बिल आल्या कारणाने सम्पूर्ण ग्राहकांत संतापाची लाट उसळली आहे प्रत्येक वीज ग्राहक वीज महामंडळाच्या कार्यालयात जाऊन तक्रार   करत आहेत तरी देखील वीज ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळत नाही  विरोधी पक्षांनी ही आवाज उठवून देखील ग्राहकांना दिलासा मिळ…
🌹सावळ्या ईठ्ठला देवा पांडुरंगा"🌹 कवी - रामदास गायधने
सावळ्या ईठ्ठला देवा  पांडुरंगा चंद्रभागेतीरी ओस पडे डोंगा टाळ मृदंगा चिपळी हाती वारकरी रिंगारिंगा नाचती तुयशी घेती डोक्यावरी भक्तीन निंघाली पंढरपुरी सावळ्या ईठ्ठला देवा पांडुरंगा चंद्रभागे तीरी ओस पडे डोंगा हरेक वरसाची ही वारी भान ईसरुन नाचे वारकरी संगे नाचे बेभान ईठूमावली रुखमाई कौतुके पदर सावरी स…
Image
विठू तुझ्या दर्शनाला... कवी - राष्ट्रपाल सावंत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 विठू तुझ्या दर्शनाला  माझे मन आतुरले  घरी बसलोय तरी  तुझ्या पंढरीत डोळे . बघ कसली आपत्ती  साऱ्या दुनियेत आली  बंद गावातल्या सीमा  माझी वाट अडविली . मी आषाढी कार्तिकीला  नित्य नियमाने येतो  मनोभावे आदराने  तुझी पंढरी पाहतो  . वाळवंटी नाचूनिया  दैन्यदुःख विसरतो  चंद्रभागेत न्हाऊ…
Image
✒️सरकारने सर्व सामान्य कार्ड धारकांना ही मोफत धान्य द्यावे  
काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अनलाॅक 2  बाबत देशातील सर्व देश बांधवाना  संबोधित करताना देशातील 80 करोड जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत नोव्हेंबर महिन्या पर्यंत प्रत्येक व्यक्ती मागे 5 किलो तांदूळ किंवा गहू व 1 किलो चना डाळ देण्याची घोषणा केली पंतप्रधानाचे अभिनंदन  केंद्…
आषाढी एकादशी आणि वारी माझी .... कवी - प्रदीप पाटील 
नाम घेतं  विठ्ठलाचे  वारी पोहोचते पंढरी  बाकी उपवास घरोघरी  पंचपक्वाण्य  खाऊन करी  ....  वास जीवात  तरी  करतात भेटण्या वारी  भक्ती पाहुनी मानवाची  पावतो विठ्ठल हरी...  तो उभा विटेवरी  पाहून हृदय भरी  बोध घ्या काहीतरी  दीनदुखी सेवा अंगिकारी....  येतो भेटाया दारी  कर्म हेचि पंढरी  नाम मुखी सदा  चित्त…
Image
💦💧 दाटलेलं आभाळ 💧💦--- अभिजित शशिकांत पिसे ( लघुकथा )
होरपळून गेलेल्या जीवाला दिलासा मिळावा इतपत छान बरसात करून पावसानं पुन्हा आठवडाभर ओढ दिली होती. निसर्ग चित्रासारखा स्थिर झालेला. काहीशा उदास वातावरणात पुन्हा त्याच्या येण्याची मनाला हूरहूर लागून राहिलेली. आज पुन्हा निळ्याभोर आभाळात पांढुरक्या ढगांची गर्दी जमू लागली होती.,हळूहळू आभाळ काळवंडू …
अन्नपूर्णा ची कथा - प्रा विस्मया कुलकर्णी
वैदेही एका सुसंस्कारीत घरात वाढलेली मुलगी. तिचं बालपण एका छोट्या शहरात गेलं.तिचे आई-बाबा व्यवसायाने शिक्षक असल्याने त्यांचा समाज संपर्क दांडगा होता.दोघेही आपल्या पेशाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असल्यामुळे समाजात त्यांची एक आदर्श प्रतिमा होती. साधी रहाणी ,साध खाणं पण उच्च विचारसरणी हा त्यांच्…
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे! लेखिका प्रा. विस्मया कुलकर्णी
"या जन्मावर ,या जगण्यावर ,शतदा प्रेम करावे" हे स्वर्गीय अरुण दाते यांच्या आवाजातल  ,सन्माननीय कवी मंगेश पाडगावकर यांचे गीत म्हणजे मनावरचे मळभ दूर करून मनाची बॅटरी चार्ज करणारा एक प्रभावी टॉनिक आहे .खरच आपल्याला मिळालेल् आयुष्य हीएक परमेश्‍वरी देणगी म्हणा किंवा निसर्गाची कृपा म्हणा …
कोरोना अभंग. कवी- विलास देवळेकर
२९ जून २०२० कोरोनाच्या मागे | अती शहाणा | नसे पाहुणा | धडधाकट || १ || बेसावधांना | थोडसं ताप | चिंतेत बाप | आयसोलेशन || २ || बाहेरचे वेड | मुर्खांना शोभती | घरच्यांना धासती | कोरोनाने || ३ || आर्थिक कणा | देईन व्याज | भागवेन तळप आज | लाॅकडाऊनमध्ये || ४ || दवाखान्यात | ला…
Image
✒️✒️एक व्यासंगी मुक्त पत्रकार दीपक महाडिक
धारावी /लोकनिर्माण प्रतिनिधी /दत्ता खंदारे          प्रसिद्धी पासून दूर राहून शक्य तेवढी समाज सेवा करणाऱ्यांच्या नावाचा  गवगवा फारसा कुठे होत नसतो परंतु व्यक्तिमत्व कसं असावं याचे उदाहरण दयायचे झाले तर जेष्ठ मुक्त पत्रकार,वृत्तपत्र लेखक दीपक महाडिक यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल  प्रत्येक मा…
Image
💦💧      *थेंब*      💧💦 - अभिजित पिसे
सरलं वैशाखाचं उन्हं  मृग बरसलं हर्षून   थेंब उतरले नभातून  गेले भुईत जिरून          पहिल्याच पावसानं          झाडी झाली न्हातीधुती          प्रेमळ स्पर्शानं थेंबांच्या          मधाळ ओली धरती  त्याचा स्पर्श ऊबदार  भळी भळीत शिरला  थेंब थेंब ओथंबूनी  तृप्त पाझर भुईला          गंध अनामिक धूंद        …
♦' *व्यसन :- सामाजिक चिंता* '♦ - अभिजित पिसे
तंबाखू , गुटखा चघळणे, सिगारेट ओढणे, दारू पिणे ही ' क्रेझ ' तरूणवर्गात झपाट्याने वाढत आहे. अंमली पदार्थांचे सेवन वाढत आहे. व्यसन करणं ही फँशनच झाली असून व्यसन असणं हे प्रतिष्ठेचं समजलं जाऊ लागलंय. परिणामी युवापिढीला लागलेली ही व्यसनाधिनतेची किड चिंतेचा विषय बनली आहे. कोणत्याह…