*माझ्या स्वप्नात आला तिरंगा !!*                                 १५ ऑगस्ट २०२०
माझ्या स्वप्नात आला तिरंगा माझ्याशी बोलू लागला तिरंगा ||धृ||  घरात अपवादाने असे हेवेदावे काहींच्या शेजाऱ्यांशी असे रुसवे फुगवे पण माझ्यासाठी सर्वजण एकताने शत्रूंशी करे पंगा       माझ्या स्वप्नात.... आपल्या घरात एकमेकांशी करे आदर आलेल्या पाहुण्यांश…
Image
*तिसरा कप्पा * (लेख)
कल्याण /लोकनिर्माण (सौ राजश्री फुलपगार)      कोणीतरी म्हटलं आहे. आयुष्यात तीन कप्पे असावे.पहिला कप्पा कामाचा दुसरा कुटुंबाचा आणि तिसरा स्वतःचा....पहिला कामाचा कप्पा म्हणजे ३७ वर्षे नोकरी केली. रोजची घरातील घाई-गडबड, ट्रेनचा जीवघेणा प्रवास, अॉफीसवर्क या कामाच्या कप्प्यात करियर, बंगला, गाडी, पैसा सार…
चाकरमनी
विरार/लोकनिर्माण (दीपक महाडिक)       ५ ऑगस्ट पासून मुबंई तील सर्व दुकाने चालू करण्याचा निर्णय मुबंई पालिकेने घेतल्या मुळे मुबंई तील आर्थिक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे  कारण गेल्या मार्च महिन्यापासून मुंबईतील सर्व उद्योग धंदे बंद असल्याने करोडो रुपयांचे नुकसान दुकानदारांना स…
श्रावण बहरला - (कविता)
आषाढ ओसरला श्रावण बहरला गात मेघमल्हार घन निळा बरसला सृष्टी सौंदर्याला क्षणात भुलला रिमझिम बरसत धरतीच्या मिठीत विसावला हिरवा शालू लेवूनि नटली वसुंधरा वृक्ष-वेलीतून श्रावण निथळला इंद्रधनूच्या सप्तरंगात बेधुंद नाचला गंध मातीचा दरवळला श्रावण गाली हसला लक्ष्मण राजे इ/४०४ , होली काॅम्पल…
Image
श्रावण ( कविता)
ढग लागले बोलु  धर्तीने नेसला शालू  मनं लागलं खुलू  फुले लागली डुलु...  रान लागलं फुलू  डोंगर लागलेत पांझरू  इंद्रधनू लागलं खुलू  उडू लागले फुलपाखरू...  मध्य बिंदू ऋतूचा  उत्साह साऱ्या जीवांचा  पर्व येती देवांचे  मनमोहक क्षण पाहण्याचा...  छटा अनंत क्षणात  कधी राहतो उन्हात  थोडं भिजतो पावसात  असंच …
श्रावणाच्या सरी
तप्त वासुधा ही होते शांत कडक वणाव्याची तिलाही पडते भ्रांत रखरखत्या ऊनानंतर मिळे गारवा तिच्या नी त्याच्या प्रेमाचा तो करावा पहिल्या पावसाचा तो सुखद सांगावा पाऊस सरी...कधी वाटे रिपरिप कधी वाटे किरकिर कधी वाटे चिखल, कधी भिजरी वाट मातीचे तो शिंतोडे उडवी तरीही खुलवी त्या चिखलातून कमळ कधी बरसेल तो रिमझिम…
रक्षाबंधन. प्रदीप पाटील (कविता)
रक्षाबंधन       चंदनाच्या पाटावर भावाला   सोन्याच्या ताटाने   ओवाळीते   अक्षता  कपाळावरच्या ब्रम्हांला  ज्योत  ओवाळीते भाऊरायाला..... फिरवते  लावण्य सोन्याला बांधते  धागा भावाला सांगते भावाच्या  मनाला आपुली  कीर्ती ऊरुदे....  कळूदे या विश्वाला धागा बांधला  मनगटाला धार  दे तुझ्या तलवारीला राहा  तत्प…
रक्षा बंधन .. आणि सागरा.. (कविता नारळी पॊर्णिमेच्या निमित्ताने)
रक्षा बंधन .. नात्याचे  हे  बंधन  न कळे करोनाला येणार  नाही  ताई यंदा रक्षाबंधनाला अंतर  पडे  भेटीत वेदना होई मनाला घास  लागेना गोड रंगत  ना  सणाला टिळा   कपाळाला बदले  रे भाग्याला यंदा  नाही  आनंद  मला  अ भाग्याला निरांजने डोळ्यांची नाही ओवाळायला मनगट  सुने सुने रे नको वाटे पहायला कोरोनालावी ग्रह…
आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार; त्यानिमित्ताने कोकणातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर या जागृत देवस्थानाविषयी थोडक्यात माहीती 
(कोविड-१९ मुळे भक्त श्रावण महिण्यातही मार्लेश्वर दर्शनापासून दूर.. ! कोरोनाचे सावट मुंबई/लोकनिर्माण(शांत्ताराम गुडेकर ) [ महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचं श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर…
Image
कोकण भुमिपुत्रांनो कोकणाकडे लक्ष द्या !
मुंबई/लोकनिर्माण (शांत्ताराम गुडेकर)                कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील विविध ठिकाणाहून नागरिक मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध शहराच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत.यापुर्वीही झाले आहेत. मात्र शहराकडील हे स्थलांतर वेळीच थांबणे शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने योग्य ठ…
Image
नागपंचमी -- बोध  कथा  
कल्याण /लोकनिर्माण प्रतिनिधी (सौ .राजश्री फुलपगार)       एक नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतांत गेला. नांगरतां नांगरतां काय झालं?  वारूळांत जीं नागांची नागकुळां होतीं, त्यांना नांग…
Image
वेडा उत्तम... 
काळ होता  पंचवीस तीस  वर्ष पूर्वीचा. माझं नुकतंच शिक्षण अर्ध्यातून सुटलं होतं. वडील गेले घराची जबाबदारी अंगावर  आली होती.शेतीत कधी कामाला माणूस लावावा लागे.   गावात एक उत्तम नावाचा  मुलगा जो माझ्या पेक्षा लहान आणि  वेडा होता. नव्हे परिस्थिती मुळे त्याला वेड लागले होते . त्याचे वडील दुसऱ्यांच्या घ…
आज झेंडाचा जन्म झाला !! २२ जुलै २०२०
आज माझा जन्म झाला अनेक रंगांच्या निवडीच्या अनेक मतांच्या विचारांचा २२ जुलै १९४७ रोजी घोषणा केली आणि आजच्या दिवशी माझा जन्म झाला पहिला ध्वज १९०६ रोजी कलकत्त्यात दुसरा ध्वज १९०७ रोजी पॅरिस मध्ये मात्र,१९२१ रोजी गांधीजींच्या कल्पनेचा ध्वज १९३१ रोजी सुधारित, आताचा ध्वज आणि…
Image
कोकणातील श्रावण महिना
विरार/लोकनिर्माण (दीपक महाडिक) श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे  बाल कवींची कवितेची आठवण झाल्यावर मन अगदी भारावून जाते  कारण याच महिन्यात  कोकीळ ताईचे गुण गुणारे मंजुळ स्वर  सकाळ सकाळ पक्षांचा ऐकू येणारा किलबिलाटाने  मन प्रसन्नित होते   झाडा-झुडपांची  जुनी   पाने गळून झाडांना सर्व नवीन पाल…
Image
कोकणातील चाकरमानी मुंबईत येण्यास उत्सुक  
विरार/लोकनिर्माण (दीपक महाडिक )      कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून लोकडाऊन झाल्याने मुंबईतील उदयोग धंदे बंद असल्याने कोकणातुन मुंबईत आलेल्या चाकरमान्यांची आर्थिक पररिस्थिती  खूपच बिकट झाल्याने  चाकरमानी आपल्या  कुटुंबासह खासगी वाहनाने  प्रत्येक व्यक्तीमागे  दोन-अडीच…
*अमीट नीला सत्यनारायण*   - देवेंद्र भुजबळ.          
भारतीय प्रशासकीय सेवेबरोबरच कला,साहित्य,संस्कृती, गीत,संगीत अशा विविध प्रांतांमध्ये स्वतःचा अमीट  ठसा उमटविलेल्या नीला सत्यनारायण मॅडम यांचं कोरोनामुळे आज, १६ जुलै रोजी धक्कादायक निधन झालं. त्यांच्या जीवनाचा आलेख,त्यांच्या सोबत काम करतानाच्या या काही आठवणी...    …
Image
सारथी म्हणजे  काय
कल्याण/ लोकनिर्माण (सौ.राजश्री फुलपगार)       ( छत्रपती_शाहू_महाराज_संशोधन_प्रशिक्षण_व_मानव_विकस_संस्था यांजकडून )     मराठा समाजातील बऱ्याच तरुणांना सारथी काय आहे हे समजले नाही. त्यासाठीच मी सारथी विषयी काही माहिती संकलित करुन  आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे....  #१.सारथी काय आहे ? सारथी अ…
एक निस्वार्थी समाजसेवक --शरद भावे* "कोरोना योध्दा" म्हणून भावे यांचा अनेक संस्थांकडून गौरव  
[ रत्नागिरी जिल्हातील दापोली  तालुक्यातील मु.शिरसेश्वर येथील सुपूत्र मुंबई घाटकोपर पश्चिम  येथे वास्तव्यास असणारे समाजसेवक शरद लक्ष्मण भावे अतिशय दिलदार,निस्वार्थी,कष्टाळू, भितभाषी,मनमिळावू  आहेत.दापोली  तसेच कुणबी समाजामध्ये  ते लोकप्रिय आहेत.अशा सर्वगुणसंपन्न,प्रतिभाशाली गरजवंतांच्या हाकेला …
Image
गुड मॉर्निंग🌹 नेपोटिझम - Nepotism.* सुजाता पाटील ,(साहित्य)
Me too च्या वादळानंतर आता नेपोटिझम अर्थात घराणेशाहीला पाठिंबा ....हा वाद सध्या सर्व देशभरात चर्चिला जाऊ लागला आहे. आणि तेही आताच घडलेल्या व सर्व सामान्य माणसाच काळीज पिळवटून टाकणाऱ्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू मुळे ह वादळ उठलं आहे. कोणत्याही सोशल मिडियाच्या पोस्ट वर पहा सोळा हजार, व लाखाच्…
सवतसडा धबधबा खुणावतोय पर्यटकांना   लॉकडाऊनमुळे सवतसडा येथे सन्नाटा
चिपळूण /लोकनिर्माण  (संतोष कुळे) पावसाळ्यात निसर्ग हिरवा शालू नेसल्याचे विलोभनीय दृष्य सध्या दिसत आहे. सर्व नदी नाले आणि धबधबे ओसंडून वाहत आहेत. मात्र,कोरोनामुळे लॉक डाऊन केले असल्याने सध्या पर्यटक धबधब्यांकडे फिरकत नाहीत. अशीच स्थिती मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण पेढे परशुराम येथे असलेल्या सवतसडा …
Image