ज्येष्ठ नागरिक संघ पोलादपूर यांचा २२वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पोलादपूर/लोकनिर्माण (समीर सकपाळ)   पोलादपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होऊन २१ वर्षे झाल्यामुळे सदर संघाचा २२ वा वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिक सभागृह पोलादपूर येथे आयोजित करण्यात आला होता.   याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राम भुतकर, पोलादपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक युवराज म्हसकर, बँ…
कल्याण पूर्व येथे विश्वशांती महिला मंडळाच्या वतीने संयुक्त जयंती साजरी
लोकनिर्माण न्यूज कल्याण प्रतिनिधी सौ.राजश्री फुलपगार  दिनांक १२/१/ २०२३ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता  धम्मदीप बुद्ध विहार (चिंचपाडा) येथे राजमाता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी  प्रमुख पाहुण्या श्रीमती सारिका गायकवाड आणि आशाताई तिरपुडे उ…
Image
राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)  राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आज  उत्कर्ष विद्यामंदिर खरवते ता राजापूर व निर्मला भिडे जनता विद्यामंदिर राजापूर येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                 कार्यक्रम दरम्यान चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व…
Image
पाटण तालुका पत्रकार संघाचा पत्रकार दिन उत्साहात साजरा
पाटण/ लोकनिर्माण ( श्री गणेश गायकवाड)  पाटण तालुका पत्रकार संघाने विश्राम गृह पाटण येथे ६ जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा केला. पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदराव देसाई,   कार्याध्यक्ष शंकर मोहिते, उपाध्यक्ष संजय कांबळे, जयभिम कांबळे सचिव भगवंत लोहार, म.प.प महिला आघाडी सरचिटणीस विद्या…
Image
अवैध गोवा बनावटीची दारू विक्री ; एका वर गुन्हा दाखल
राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)          मौजे डोंगर गणेश वाडी ता राजापूर येथे गोवा बनावटीची दारू विक्री करीत असताना राजापूर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे .           ही कारवाई ६ जानेवारी रोजी सायंकाळी  डोंगर गणेशवाडी येथे एका घराचे बाजूला असलेल्या गवताच्या गोठयाजवळ ( ता . राजापूर ) येथे कर…
राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात सातारा जिल्ह्यास प्रथम क्रमांक
पाटण लोकनिर्माण ( श्रीगणेश गायकवाड)  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातरा ज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम क्रमांकाने सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राजभवन कार्यालयातर्फे राज्यस्तरी…
Image
चारकोपमध्ये दशावतारी नाट्य महोत्सव व जत्रोत्सव
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाच्या वतीने नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चारकोप सेक्टर ३ येथील ओंमकारेश्वर मैदानात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी व माजी नगरसेवीका यांच्या हस्ते करण्यात आले आहे. चारकोप गोराई प…