ह.‌भ.प.नामदेवराव भोसले सल्लागार (संचालक) पदी निवड
कोरेगाव/ लोकनिर्माण( राजेंद्र जगताप )   शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील प्रतिष्ठित नागरिक वारकरी संप्रदाय तील मोठं व्यक्तीमत्व ह.भ.प.नामदेवराव भोसले यांची शरद मल्टिस्टेट को.आॅप क्रेडिट सोसायटी लि.वाठार स्टेशन संचलित कोरेगाव शाखेच्या सल्लागार (संचालक)पदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी अनेक पदे घेवून …
Image
इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटणच्या १२ विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी निवड
पाटण लोकनिर्माण प्रतिनिधी    कोर्टयार्ड मेरीट “ येथे झालेला कॅम्पस मुलाखतीत येथील कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण.  च्या १२ विधार्थी याची इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी निवड करण्यात आली इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ची स्थापना २०२२ साली झाली असून कॉलेजचे हे प्रथमच …
Image
जमीन व्यवहारात तब्बल ४३ लाख ६० हजार रुपयाची फसवणूक, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी  गुहागर जमिनीच्या खरेदीमध्ये पैसे घेऊन फिर्यादीच्या नावावर कुलमुखत्यार करून विकलेल्या जमिनीचे दुसरे कुलमुखत्यार एजंटने स्वतःच्या नावावर करून ती जमीन पुन्हा विक्रीस काढून तब्बल ४३ लाख ६० हजार रुपयाची फसवणूक केली. गुहागर पोलिसांनी आरोपी रमजान साल्हे, अमीर साल्हे, आणि मुस…
जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणा-या पत्रकारांना एसटी महामंडळाने दाखवली जागा !
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणाऱया पत्रकारांना एसटी महामंडळाने 'जागा' दाखवली आहे. एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, आमदारांप्रमाणेच पत्रकारांसाठी एक सीट राखीव ठेकली जाते.ती आतापर्यंत आमदाराच्या राखीव सीटच्या मागील सीटवर असायची. मात्र आता महाम…
Image
पार्टटाईम जॉबचे आमीष दाखवूनचिपळुणात तरुणाची १३ लाखाची फसवणूक
चिपळूण/ लोकनिर्माण ( जमालुद्दीन बंदरकर)  पार्टटाईम जॉब करून पैसेकमावता येतील असे आमीष दाखवून येथील तरुणाची १३ लाख १५ हजार ५३४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना मार्च महिन्यात घडली आहे. याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅरी वॉशिंग्टन व अंकूर (पूर्ण नावे, गावे माहिती …
बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये ‘आझाद हिंद की गाथा’ नाट्यप्रयोगाचे सादरीकरण
पाटण लोकनिर्माण प्रतिनिधी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचनालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि आर्टिस्टिक ह्युमनने आयोजित केलेल्या ‘आझाद हिंदची गाथा या नाट्यप्रयोगासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधील ७५ महावि…
Image
चिपळूण मध्ये पत्रकाराला धमकावन्यासाठी आलेल्या चौकडीस गाववाल्यांच्या रोषांचा सामना करावा लागला
रात्री साडेअकरा वाजता संगमेश्वर हुन चिपळूणला आले होते शायनींग मारण्यासाठी चिपळूणच्या स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर प्रकरणाला वेगळेच वळण लागले असते   चिपळूण/ लोकनिर्माण प्रतिनिधी  संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सत्यवान विचारे या…