कोकण कन्या एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस सुरू करण्याची निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपची मागणी
ठाणे /लोकनिर्माण ( सॊ. राजश्री फुलपगार) कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र करोना महामारीच्या मुळे कोकण रेल्वेला खीळ बसली.  या मार्गावरील काही सेवा सुरू झाल्या असल्या तरी कोकण कन्या एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस त्वरित सुरू करण्याची माग…
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे सातारा येथे दुःखद निधन झाले
मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)       ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ४.४५ वाजता सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात कोरोना मुळे दुःखद निधन झाले. अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या सहीत काळूबाईच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या चित्रीकरणासाठी से…
Image
निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुध्द कडक कारवाई - छगन भुजबळ
मुंबई /लोकनिर्माण      मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून  सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारींची द…
"कल्पकता शब्दमाधुर्य आणि भावमाधुर्यामुळे कविता मनाला भावते" - डॉ.लक्ष्मण शिवणेकर
कवितांजली: पर्व ३ मधील ४ थे मासिक कविसंमेलन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात संपन्न.   मुंंबई/लोकनिर्माण (उमेश घोले)      विकास व संशोधन प्रतिष्ठान  (DRF)  आयोजित मराठी भाषा विकास प्रकल्प अंतर्गत 'कवितांजली' च्या तिसर्‍या पर्वातील चौथे आणि लाॅकडाऊन काळातील सहावे मासिक  कविसंमेलन २० सप्टेंबर, २०२०…
Image
पुणे सोलापूर हायवेवर काल वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये आठ जण ठार एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
दॊंड-पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)        पुणे सोलापूर महामार्गावर कालचा वार अपघात वार ठरला वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये एकूण आठ जण मृत्युमुखी पडले.         कासुर्डी (ता. दौंड) येथील  शेरु ढाब्या जवळ कँटेनेर चालक वाहन रस्त्यावर उभे करून थांबला असताना पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने …
Image
दौंड तालुक्यातील यवत येथे हरितवारी फाउंडेशन. भारतीय जैन संघटना शाखा यवत. अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर संपन्न.
दॊंड-पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)      यवत येथील तरुणांनी एकत्र येत समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवत कोरोना बाधित रुग्णांना मदतीचा हात देत रक्तदान शिबिराचे आयोजन करत तब्बल २०५ बॅग रक्त संकलन केले कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण सोशल डिस्टंस व सॅनिटायझर चा उपयोग करत सर्व खबरदारी घेत रक्तदान शिबिराचे आय…
Image
पुणे ग्रामीण पोलीस  अधीक्षकपदी  डाॅ.आभिनव देशमुख यांची नियुक्ती
पुणे /लोकनिर्माण ( विनायक दोरगे/लक्ष्मण राजे)  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी डॉ.अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. डाॅ.अभिनव देशमुख यापुर्वी कोल्हापुर  येथे  पोलिस  अधीक्षक  म्हणुन  कार्यरत होते.   पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणुन डाॅ.आभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. कर्तव्यद…
Image
ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे यांना अभिजित राणे युथ फांऊडेशन मुंबईचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार जाहीर !
मुंबई /लोकनिर्माण (उमेश घोले)        महाराष्ट्रातील विख्यात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे स्तंभलेखक, कवी, सिनेमा नाटक मालिका समीक्षक आहेत. महाराष्ट्र राज्यातील विविध दैनिकात , साप्ताहिक आणि पाक्षिकात त्यांच्या बातम्या लेख कविता प्रसिद्ध होत असतात. तसेच विविध दिवाळी अंकात त्यांनी लिखाण…
Image
वृत्तपत्रलेखक सुधीर कनगुटकर यांना पत्रभूषण पुरस्कार जाहीर !
अभिजीत राणे युथ फॉउंडेशन  महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  दिवा येथील जेष्ठ वृत्तपत्रलेखक सुधीर कनगुटकर यांना  वीर  लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यांना मिळालेल्या या पुरस्…
Image
"शिरसोली" गावच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा
(मुंबई / दिलीप शेडगे यांजकडून)       दापोली शहरापासून साधारण वीस किलोमीटर स्थित शिरसोली हे गाव तसं सांस्कृतिक, शैक्षणिक,सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर असलेलं गाव !  स्व.सिताराम जाधव यांनी गावाला काही वर्षांपूर्वी प्रगतीची दिशा दाखवली होती त्यादिशेने आता गावची पावले पडत आहेत.   स्व.संजय …
Image
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी
मुंबई /लोकनिर्माण न्युज       लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्…
अभिजित राणे युथ फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर !
मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)        अभिजीत राणे युथ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात विश्वनाथ पंडित-चिपळूण यांच्या पत्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, दत्ता खंदारे धारावी यांच्या पत्राला द्वितीय क्…
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कांदिवली पूर्व येथे रक्तदान शिबिर संपन्न
मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)       सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील परिस्थिती मध्ये रूग्णानां रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रूग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नुकतेच  मा.सदानंद मंडलिक (मुंबई अध्यक्ष) यांच्या आदेशानुसार महात्मा जोतिबा फुले समत…
Image
मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करा ( लोकसमस्या - पत्रलेखन )
कोरोनाच्या या महासंकटाने सर्वसामान्य जनता अक्षरशः हतबल झाली आहे.पाच महिने होऊन गेले तरी हा कोरोना नष्ट होऊ शकलेला नाही.लोकांमध्ये भीती आहे म्हणून एवढे महिने सर्वसामान्य जनता घरी राहिले.आता कुठे हळू हळू लोकं बाहेर पडायला लागली आहेत.अनेकांची कार्यालये आता काही प्रमाणात चालू झालेली आहेत.रेल्वे बंद अ…
Image
मागे वळून पाहतांना - लेखिका/ कवयित्री सौ.अलका सानप
लहानपणापासूनच शिकण्याची,अभ्यासू वृत्ती असलेली मी एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या घरात जन्म झाला.एकंदरीत आम्ही नऊ भावंडे, आई वडील,काका काकी, आज्जी आजोबा असे आमचे कुटुंब भरलेले होते.कुटुंबाचे संस्कार,प्रेमच मला आजही प्रत्येक अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ देतात,आणि जीवणा बद्दलच्या आकां…
Image
मैत्री प्रतिष्ठान मुंबई आयोजित घरगुती गणपती मखर सजावट स्पर्धेला  मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.
(मुंबई/लोकनिर्माण (उमेश घोले)       कोरोनाच्या  या महामारीत मैत्री प्रतिष्ठान मुंबई या  संस्थेकडून  गणेश चतुर्थी निम्मित " गणपती मखर सजावट स्पर्धा २०२० चे " आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा इको फ्रेंडली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश…
Image
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.संदिप  पाटील यांना गडचिरोलीच्या अप्पर पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती
मुंबई /पुणे (लोकनिर्माण - लक्ष्मण राजे)      गेल्या अडीच वर्षात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदिप पाटील यांच्या काळात गरीबांना प्रथमतेने न्याय मिळाला.  त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आणि दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन गरिबांवर होणारे अन्यायकारक प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न …
Image
संतोष पाटील गोराडखेडेकर यांना अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट प्रदान
मुंबई /लोकनिर्माण ( लक्ष्मण राजे)       सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक शिक्षक संतोष पाटील गोराडखेडेकर यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यातर्फे त्यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली. शिक्षक संतोष पाटील हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित …
Image
"माझे कुटूंब-माझी जबाबदारी"  *कोकण भवनमध्ये कोरोना चाचणी
नवी मुंबई/लोकनिर्माण न्युज      मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या आवाहनानुसार कोकण भवन इमारतीत विभागीय माहिती कार्यालय, महसूल विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी/कर्मचारी, पत्रकार यांच्यासाठी मोफत कोविड चाचणीचे आयोजन करण्यात…
Image
पोलीस अधीक्षक मा.संदिप  पाटील यांची बदली मनाला हुरहूर लावणारी - नामदेव भोसले
मुंबई - पुणे/लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)      गेल्या अडीच वर्षात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदिप पाटील यांच्या काळात गरीबांना प्रथमतेने न्याय मिळाला.  त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आणि दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन गरिबांवर होणारे अन्यायकारक प्रकार थांबविण्यासाठी प…
Image