संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त विशेषांकांचा प्रकाशन सोहळा संपन्न
( लोकनिर्माण / मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे ) ना.स.प. पुणे शहर तर्फे संत नामदेव महाराज विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती सामुदायिक रित्या साजरी न करता पुणे शहरातील सर्व ज्ञाती संस्था यांचे सहकार्…