अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू, मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय
निपाणी लोकनिर्माण टीम अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी वडणगे (ता. करवीर) येथे घडली. मधुकर दिनकर कदम (वय ५९) आणि जयश्री मधुकर कदम (वय ४९, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) असे या दाम्पत्याचे नाव आहे. मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्…