जातिनिहाय जनगणना झाली तर ओबीसींची सर्वांगीण उन्नती निश्चित - विशाल मोरे
दापोली /लोकनिर्माण - बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार असणारा ओबीसी समाज गेली नव्वद दशके संविधानिक हक्क, अधिकारांपासून कायम दूर राहिला आहे. हातात विविध कला कौशल्ये आणि प्रचंड अंगमेहनतीची तयारी असलेला हा समाज ३,७४३ जातीत विभागला आहे. एकंदरीत ओबीसी समाजाचे सामाजिक,शैक्षणिक, राजकीय आण…