प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे ठाण्याच्या दांपत्याने सिद्ध करुन दाखवले
मुंबई /लोकनिर्माण ( गणेश तळेकर) प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे ठाण्याच्या दांपत्याने ने सिद्ध केले आहे. तेजस्विनी ही कोंकण ची कन्या असून तेजस हा सातारा येथील आहे.हे दोघे ही मेकॅनिकल इंजिनिअर असल्यामुळे दोघांना एकमेकांची साथ खूप चांगली लाभली आहे.दोघे ही इं…