महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार काँग्रेसच्या लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी संजय शिंदे यांची नियुक्ती
लातूर /लोकनिर्माण प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवक संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांची महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार काँग्रेसच्या लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. सदरील नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेशअध्यक्ष तथा …