★ मी बुद्धा चरणी फुले वाहिली ★ कवी- तुषार गौतम नेवरेकर.
युद्ध रंगले क्रोध वाढले बहुजन ही मारले आक्रोशांचे हिंसाचारी रोग झाले हे थोरले म्हणून मी बुद्धा चरणी फुले ही वाहिली जो तो जाती साठी भांडू लागला डाव हिंसे चा मांडू लागला  तया मुखी स्वप्ने नवी मी पाहिली  तथागता नको युद्ध कोणते हवे त्यांस आता शुद्ध मन ते शस्त्र सारी अशोकाने सोडली मार्ग शीलवान असे ब…
Image
योध्दा (कवी - अशोक लोटणकर )
चौखूर उधळतो हा शहरात रोज आता थैमान घालतो हा गावात रोज आता   ।  सार्या जगात याची दादागिरीच आहे भयभीत देश सारे लढतात रोज आता ।  थांबा तिथेच ऐसा आक्रोश चालला अन्  का रे असे भटकता मोकाट रोज आता ।  का हो तुम्हा कळेना हा काळ जीवघेणा स्पर्शातुनी पसरतो हा रोग रोज आता ।  ठेचून काढ त्याची नांगी चटावलेली सर…
Image
शांतीदूता ! कवी राष्ट्रपाल सावंत
शांतीदूता मला तुमचा अभिमान ,आणि आदर आहे , कारण तुंम्ही "बुद्ध"होऊनही  मी मानवाचा पुत्र आहे सांगून , इतरांना "अत दीप भव "म्हणालात . किती विनयशिलता ,नम्रता तुमच्या ठायी ! राजपुत्र असूनही युद्ध नको म्हणून , घर ,संसार सोडलात अहिंसेसाठी , रक्तपात टाळण्यासाठी . तुंम्ही वंदनिय ठरलात …
पोलादपूर आणि चित्र्यांचा इतिहास
मुंबईच्या दक्षिणेकडे रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला मुंबईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर पोलादपूर तालुका आहे. ब्रिटिशांच्या काळात पोलादपूर तालुका हा महाड तालुक्याचाच एक भाग होता. स्वातंत्र्यानंतर पोलादपूरला प्रथम महालाचा आणि नंतर तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला. पोलादपूर हे तालुक्याचे…
चिपळूण शहराचा इतिहास. - लेखक - धीरज वाटेकर
चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लि…
Image
एक सक्षम लढवय्या मुख्यमंत्री म्हणून मा.उध्दवजी ठाकरे यांना आज महाराष्ट्र अनुभवतोय
- महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना जरी फारसा प्रशासकीय अनुभव नसला तरी त्यांची दूरदृष्टी, कल्पकता, नम्रता,प्रगल्भ विचारधारा,बाळासाहेबांची शिकवण आणि अभ्यासू वृत्तीमुळेच ते आज महाभयंकर कोरोना व्हायरसवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अँटक करत आहेत ..      आज मोठ मोठे देश या जी…
Image
*कामगारांचा- महाराष्ट्र दिन !!*       कवी - विलास देवळेकर                             १ में २०२०
वीरांची- संतांची भूमी    त्यागाची- बलिदानाची भूमी        आहे हि कामगारांची भूमी            आपली महाराष्ट्र भूमी  लाभले निसर्गाचे देणं   आहे अजंठाचे लेणं      दिसे थोरातांची मेणं         आहे हि प्रतिस्पर्धांची भूमी             आपली महाराष्ट्र भूमी सतत विज्ञानांचे प्रयत्नं    दुसऱ्यांसाठी करे यतनं   …
असतोस घरी तु जेंव्हा - एक मनोगत
असतोस घरी तु जेंव्हा जीव कासाविस रे होतो संपत नाहीत ही कामे डोक्याचा भुंगा होतो... रवीकिरणे पायी पडती भांड्यांचा ढिगही दिसतो पाककला लुप्तही होते पोटातची गोळा उडतो... भांड्यांचा लख्ख ढिगारा उरकुन जराशी बसते लादीवरचा मग केसही डोळ्यात माझिया खुपतो.... हि लादी आजच पुसली सोफाही लख्खही झाला मग घाण कुठुनह…
माझ्या दु:खी सख्यानो
गहू, तांदूळ, ज्वारी,बाजरी नेहमीच भरलेले माझे घर आता मात्र रिकामे होत आलेले डबे वाण्याच्या दुकानाची वाट शोधतात स्वप्नातही दिसे मज आता चिकन, मटण भाजीच्या दुकानातून टुणूक टुणूक उडणारा भोपळा आठवतो आता मात्र किंमत कळते लिंब नि कढीपत्त्याची भरजरी साड्या आणि घागरे कपाटातून हळूच डोकावतात हे बघून आमचे अहो ग…
कोरोना चा वध. --कवी : विजय गजांकुश
हे कोरोना तू साऱ्या  जगतावर करुणा कर...ना अजुन किती जीव घेशील  आता तरी आवर घाल...ना   तुझ्या भीतीने सर्व आहे  घरच्या घरी थोडी तरी आमच्यावर दया  दाखव...ना का घालतोस घरो घरी पिंगा आम्हाला तुझ्या विळख्यातून सोडव...ना आम्हाला माहीत आहे तू परदेशातून आलेला पाहुणा तरी ही तू ठाम ठोकून बसला   जाता जायला म…
समाजक्रांतीचा अग्रदूत - महात्मा बसवेश्वर
करू नको चोरी, करू नको हत्या; करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या; करू नको तिरस्कार, मारू नको बढाई; करू नको मत्सर, हीच अंतरंग - बहिरंग शुद्धी; हीच आमच्या कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीती.  - महात्मा बसवेश्वर. आजपासून जवळ जवळ नऊशे वर्षांपूर्वी म्हणजेच बाराव्या शतकात एकमेकांबद्दलचा द्व…
Image
विरोधकांवर बोलू काही! दत्ता खंदारे
कोरोनाचा प्रसार होऊ लागताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने महाराष्ट्रातील जनतेला कोरोना विषाणू पासुन वाचवायचे हा शुद्ध हेतू होता.त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने आजवरच्या मुख्यमंत्री पेक्षा उद्धव ठाकरे साऱ्या जनतेच्याच गळ्यातले ताईत झाले आणि …
सिनेपार्श्वगायक पोपटफेम आनंदजी शिंदे दादांना शुभेच्छा! कवी राष्ट्रपाल सावंत
21 एप्रिल 2020 प्रख्यात महागायक आनंदजी शिंदे* यांचा वाढदिवस .ज्यांचा स्वर कानावर पडताच आबालव्रूध यांचे  पाय ठेका धरतात ,नव चैतन्य मिळते ,ज्यांची भीमगीत स्फूर्ती देतात चळवळीला दिशा देतात ते *महागायक स्वरसम्राट आनंदजी शिंदे*  हे लोकगीत आणि भक्तिगीतांचे बादशाह म्हणून ज्यांना महाराष्ट्र नव्हे देश ओळखतो…
Image
चला पुस्तक वाचूया ! कवी - विलास देवळेकर
२३ एप्रिल २०२०   आज आहे जागतिक पुस्तक दिन  कधी येतील अच्छे  दिन         जगण्याची कला शिकूया        *चला पुस्तक वाचूया*  जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर        यांचा आज आहे जन्मदिन व  स्मृतिदिन  राहिले सर्व जगाच्या लक्षात        म्हणून करतात…
शांत मुंबई. - कवी ,विलास देवळेकर
कधी नव्हे ते "कोरोना व्हायरस" मुळे  *मुंबई शांत* झाली नी दिसली.    मुंबईचा  मार्केट गर्दी विना सुना सुना झाला    मुंबईचा पक्षी मोकळ्या हवेत श्वास घेऊ लागला   नाना नानी पार्क- गार्डन पाखरांविना ओसाड पडला   हायस्कूल- काॅलेज मागील मैदान मुलामुलींची मस्ती शोधू लागला   नाक्या नाक्याच्या हाॅ…
नाती -- पूजा तलाठी
मनाशी मनाचे बंध जुळले की जुळतात ऋणानुबंध अजनातेपणाने त्यातून वाहतो प्रेमाचा नि आपुलकीचा गंध परमेश्वराचे एक सुंदर देणे म्हणजे नाते कठीण प्रसंगी मनुष्याचा सोबती असते जन्मजांमतरीच्या गाठीच ह्या, आणि गंमत ही अशी की विनाकारण नाती कुणाशीही जुळतच नाहीत आणि मग सोडू सोडू नि तोडू तोडू म्हणता  सोडलीही जात नाह…
महाशक्ती** *प्राजक्ताची फुलं**                     - देवेंद्र भुजबळ.
काही व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि सहजपणे आपल्याला सुगंध देतात. आजूबाजूचं वातावरण त्यांच्या अस्तित्वानं भारून जातं. हा त्यांचा  गुणधर्म असतो.         आपण काही वेगळं करतोय, जगावर खूप उपकार करतोय, यातून मान मरातब मिळावा, पैसा मिळावा, असाही त्यांचा काही हेतू नसतो. अशा निरलसपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती…
Image
अफवांवर विश्वास ठेवू नका, भोंदूबाबांच्या सल्ल्यांपासून सावधान, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा*. *घाबरु नका,काळजी घ्या
कोरोना व्हायरसच्या विळख्यात जग सध्या तडफडताना दिसत आहे. जगाची इतकी तडफड बंधूनो दुसऱ्या महायुद्धातही दिसली नाही. स्वतःस सुपर पॉवर समजणारे मोठमोठे प्रगतशील देश या विषाणूंपुढे अक्षरशः हतबल झाले आहेत. बंधूनो,कोरोना व्हायरस संबंधी कोणतीही माहिती शहानिशा केल्याशिवाय सोशल मिडियावर फिरवून लोकांनामध्ये घब…
कोरोना नंतरचे जग -- संपादन, देवेंद्र भुजबळ
आज अनेक वर्षाने असा सुवर्ण योग आलाय, जिथं  सर्व कुटुंब एकत्रित हसताना,गप्पा मारताना दिसतय.  हे अनमोल व कायम आठवणीत राहणारे क्षण आहेत.   ज्या घराला नेहमी कुलूप असायचे, ते घर जणू मोकळा श्वास घेऊ लागले आहे. त्या घराच्या  भिंती एकमेकांशी बोलू लागल्या आहेत.घराला स्वच्छ,मोकळी हवा मिळाली आहे. घर  …
Image