चिपळूण मध्ये वनखात्याने विनापरवाना खैर वाहतूक करणारा टेंपो पकडला
चिपळूण/लोकनिर्माण (संतोष शिंदे ) चिपळूण तालुक्यात विनापरवाना जंगलतोड होत असून पर्यावरणाची हानी होत आहे. गावा गावात अशी वने नेस्तनाबूत करण्यासाठी पैशाच्या हव्यासापोटी बरेच लाकुडतोड करणारे व्यापारी गावात येऊन लाकूड तोड करून साग, खैर(साड), आंबा, फणस अशी उपयोगी झाडे नेस्तनाबूत करुन व्यवहार करताना दिस…
