जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व  कृषिभूषण' साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले 'सन्माननीय सदस्यत्व' केले प्रदान

 


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) 
      'कृषिभूषण' साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांना, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले 'सन्माननीय सदस्यत्व' नुकतेच प्रदान केले. वाचनालयाच्या नवनिर्वाचित संचालकांनी तालुक्यातील मांडकी-पालवण येथील 'कृषिभूषण' डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेस भेट देऊन डॉ. चोरगे यांना हे सदस्यत्व समारंभपूर्वक प्रदान केले.


Popular posts
जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल                                       - छगन भुजबळ
अखंडित दुग्धव्यवसाय करणारा गवळी समाज
Image