चिपळूण तालुक्यातील कापरे आरोग्य प्राथमिक  केंद्राला केंद्र सरकार च्या कायाकल्प चा उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर
चिपळूण-खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)       चिपळूण तालुक्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे ने  उत्कृष्ट कामगिरी करीत शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा कायाकल्प हा विभाग स्तरावरील पुरस्कार पटकावत जिल्ह्यात उत्तेजनार्थ  क्रमांक मिळवीला. आरोग्य केंदांची लोकाभिमुखता त्यात रुग्णांना मिळणा-या सेवा व …
Image
महामार्गावरील भरणे नाका येथे अवैध लाकुड वाहून नेणारा ट्रक खेड पोलिसांच्या ताब्यात - खेड पोलिसांनी केली कारवाई
खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)      मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे खेड पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत लाखो रुपये किमतीचा अवैध लाकुड साठा जप्त करण्यात आला आहे. एका मालवाहू ट्रकमधून जप्त करण्यात आलेला हा लाकुड खैर जातीचा असावा अशी शक्यता असून याची बाजारातील किंमत लाखो रुपयांची असल्याचे बोलले…
Image
सोने लुटायच्या ऐवजी मुसळधार पावसाने दसर्‍याला देवरुखवासियांना लुटले
देवरुख /लोकनिर्माण (प्रमोद हर्डीकर)       कोरोनामुळे नवराञौत्सव सुना सुना झाला.मंदिरे बंद,गरबा,रास दांडीया बंद यामुळे भाविकांना,नागरीकांना परंपरा जपता आली नाही.किमान साडेतीन मुहुर्तापैकी एक दसरा सण चांगला जाईल हि अपेक्षा कोरोनासह पावसाने फोल ठरवली.सोने लुटायच्या ऐवजी मुसळधार पावसाने दसर्‍याला देवरु…
Image
बेलारी पंचक्रोशी कोरोना योध्दा  डाॅ. अनिल बाबाजी गिडये याचा तामनाळे नवरात्र उत्सव मंडळा मार्फत भव्य सत्कार.
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)       गेले आठ महिने आपल्या देशात कोरोना या महामारी पसरली आहे.या महामारी वर मात करण्यासाठी तामनाळे गावचे सुपुत्र डाॅ. अनिल गिडये यांनी आपल्या जीवाची पर्वा नकरता पंचक्रोशीतील कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले.घरोघरी जावून लोकांची सेवा केल्या बद्दल तामणाळे स्था…
Image
सलग २५ वर्षे ग्रुप ग्रामपंचायतीवर सदस्य, उपसरपंच व सरपंच अशा चढत्या कमानीने काम करणारे तामनाळे गावचे सुपुत्र श्री. संतोष हुमणे यांचा सपत्नीक सत्कार.
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)          १९९५ ते २०२० सलग २५ वर्षे बेलारी तामनाळे या ग्रुप ग्रामपंचायतीवर दोन वेळा बिनविरोध तिन वेळा निवडणुकीने विजयी होऊन  दोन वेळा उपसरपंच एक वेळा सरपंच पदावर विराजमान होऊन गावचा सर्वांगीण विकास केल्या बद्दल तामणाळे स्थानिक व मुंबई मंडळ आणि प्रगती महिला मंडळ या…
आयडीयल ग्रुप बिल्डर आणि डेव्हलपर्स या कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन खांदा काॅलनीत होणार!
खांदा काॅलनी/लोकनिर्माण (संपत सुवर्णा)       पनवेल महापालिका ब चे सभापती श्री दिनकर भोपी यांच्या आयडीएल ग्रुप या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ "विजयादशमी"च्या (दसरा) शुभमुहूर्तावर रविवार  दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता माऊली सोसायटी, शाॅप नंबर ७,८,९, से. १, महात्मा  स्कू…
चिपळूण येथील एसटी स्थानकाच्या ठप्प पडलेले काम सुरू करा अन्यथा श्राद्ध आंदोलन तर करणारच -   संदीप सावंत
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)           चिपळूण येथील एसटी स्थानकाच्या ठप्प पडलेल्या कामासंदर्भात आता गोलमाल उत्तरे आणि आश्‍वासने देऊन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु थापेबाजी करून भुलवण्याचा प्रयत्न माझ्याकडे नकोच. काम सुरू करा अन्यथा श्राद्ध आंदोलन तर करणारच आणि जर जबरदस्ती कर…
शहर विकासाला खोड घालणाऱ्यांनी आणि एक रुपया देखील शहराच्या विकासाला न देणाऱ्या आमदार योगेश कदम यांनी आम्हाला सल्ले देऊ नये - वॆभव खेडेकर
खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)      खेडचे कोव्हीड केयर सेंटर हे उशिरा सुचलेले शहाणपण नसून आपण जेव्हा सुरवातीला दोन महिने घरात कोरोनटाईन होतात तेव्हा पासून सुचलेले शहाणपण आहे,  खेड नगरपालिकेचे कोव्हीड केयर सेंटर हा इतर कोणाचा हट्ट नसून माझा च हट्ट आहे. शहर विकासाला खोड घालणाऱ्यांनी आणि ए…
Image
रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा उठविला होता त्यावेळेस हा हक्क भंग नव्हता का? - माजी आमदार संजय कदम
खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)     पुत्र प्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात  आपले पुत्र योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा उठविला होता हा हक्क भंग नव्हता का? असा सवाल माजी आमदार संजय कदम यांनी विचारला आहे.  आमदार योगेश कदम…
शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव केला सादर !
खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)       राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असले तरी आता जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी हे पक्ष एकमेकांच्या विरोधात काम करीत असल्याचे दिसत आहेत रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतद…
महाआघाडीने जाहीर केलेले पॅकेज अत्यल्प -  प्रवीण दरेकर
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर येथील नुकसान झालेल्या भाताची केली पाहणी पोलादपूर/लोकनिर्माण (प्रतिनिधी)           संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने भात शेती सह इतर पिकाचे नुकसान केले आहे संपूर्ण राज्यात नुकसान झाले असून महाआघाडीने जाहीर केलेले १० हजार कोटीचे पॅकेज अत्यल्प असल्याची टीक…
Image
विजया दशमीच्या निमित्ताने आॅनलाइन भोंडला स्पर्धेचे आयोजन
देवरुख /लोकनिर्माण  (संदीप गुडेकर)    कोरानाच्या महामारीने लाॅकडाऊन झाल्यामुळे कार्यक्रमावर निर्बंध आणण्यात आले. नवरात्र उत्सवात दांडिया रसिकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही.  परंतु  रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा सॊ. दिशा दाभोळकर यांनी नवीन संकल्पना आखून रत्नागि…
Image
इंडियन आॅक्झ‌ॅलेट लिमिटेड लोटे परशुराम एम आय डी सी ( एस आर ग्रुप ) कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
लोटे/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)         खेड तालुक्यातील इंडियन आॅक्झ‌ॅलेट लिमिटेड लोटे परशुराम एम आय डी सी ( एस आर ग्रुप ) कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी मनाचे मानबिंदु, हिंदूधर्म रक्षक , हिंदु जननायक मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्ष…
Image
रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे.- उद्योग मंत्री सुभाष देसाई
रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)        रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे. तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात कधीही होणार नव्हता त्यामुळे आता तो रायगडमध्ये रद्द केल्याची आवई उठविणे चुकीचे असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी  सांगितले.       त्या भागातील…
  कोरोनाचे रूग्ण घटल्याने घरडा कोविड सेंटर बंद
लोटे /लोकनिर्माण(प्रमोद आंब्रे) कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तालुक्यातील लवेलमधील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटली असल्याने प्रशासनाकडून ते सेंटर बंद करण्यात आले आहे. …
तिवरे धरणफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता शासनाने त्रिसदस्यीय पुनर्विलोकन समितीला दिले आदेश
चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)        तिवरे धरणफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने आता शासनाने त्रिसदस्यीय पुनर्विलोकन समिती स्थापन केली आहे. या समितीने दोन महिन्यात पूर्ण चौकशी अहवाल सादर करावा, असा आदेश द…
स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांचा भरभरून प्रतिसाद*  ४ दिवसात १ कोटी १९ लाखांच्या नवीन ठेवी जमा
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर )      स्वरूपानंद पतसंस्थेने घोषित केलेल्या दसरा दिवाळी स्वागत ठेव योजनेला सर्वच १७ हि शाखांमध्ये भरभरून प्रतिसाद प्राप्त होत आहे. पहिल्या ४ दिवसात १ कोटी १९ लाखांच्या ठेवी नव्याने संस्थेत जमा झाल्या.    कोरोनामुळे संथ झालेल्या अर्थकारणाचा फटका स्वामी स्वरूपानंद प…
Image
देवरूख शिक्षण मंडळाचे आठल्ये, सप्रे, पित्रे, (स्वायत्त) महाविद्यालय कोकणातील मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)          देवरूख शिक्षण मंडळाचे आठल्ये, सप्रे, पित्रे, (स्वायत्त) महाविद्यालय कोकणातील मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र सुरू करणार, अशी घोषणा मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत …
फसवणूक करणाऱ्या तरुणाला मनसेनी शिकविला धडा
उरण /लोकनिर्माण (विट्ठल ममताबादे)      रसायनी, पनवेल, उरण येथील नागरिकांना सुचवण्यात येत आहे की फसवेगिरी पासून सावध रहा,असेच फसवेगिरी करणाऱ्या एका व्यक्तिस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्य रायगड जिल्हा संघटक रोजगार स्वयंरोजगार तथा खालापूर तालुका सचिव अभिजीत घरत व उरण तालुका उपाध्यक्ष रा…
Image
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांची महाविकासआघाडी नगरसेवकांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार  *भाजपा नगरसेवक आशिष खातू यांनी दिली माहिती
चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)      महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच बदनामी तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती भाजपा नगरसेवक व चिपळूण शहराध्यक्ष अशिष खातू यांनी दिली.        गे…
Image