पैसाफंड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्विटी कांबळे हिची महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगसाठी निवड
संगमेश्वर/लोकनिर्माण (धनंजय भांगे) संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील आणि पैसाफंड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्विटी कांबळे हिची कोल्हापूर येथे झालेल्या क्रिकेट निवड स्पर्धेतून महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगसाठी निवड झाली आहे.वेळोवेळी मिळत असलेल्या पाठबळामुळे क्रिकेटमध्येच करिअर करणार असल्याचे …
परिवहन महामंडळामार्फत लालपरीमध्ये आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार
मुंबई लोकनिर्माण टीम  एसटीच्या इटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुटया पैशावरून प्रवाशी व वाहकांमध्ये होणारे वाद याला आळा घालण्यासाठी लालपरीमध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार आहेत.त्यामुळे वाहक आता स्मार्ट होणार असून खिशात रोख पैसै नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल…
Image
ढकलपास बंद! पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक; पास न झाल्यास पुढल्या वर्गात प्रवेश मिळणार नाही
मुंबई लोकनिर्माण टीम  राज्यात शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली असून, शालेय शिक्षणात पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे.तसेच, पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले ज…
Image
म्हणून चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी तिकिटे मिळाली नाहीत,मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट
मुंबई लोकनिर्माण टीम   गणेशोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) १५ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारपार झाल्याने मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले.खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात …
Image
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी लाच घेताना सापडला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी (वय ३३ वर्षे ) याला ४५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.ही कारवाई गुरूवार, (दि. २२) रोजी करण्यात आली. अश्विन नंदगवळी याने १ …