कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक यांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत मिळणेसाठी आमदार डॉ.राजन साळवी यांची परिहवन मंत्र्यांकडे मागणी
राजापूर / लोकनिर्माण (सुनील जठार) कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रे करीता कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हयातील प्रत्येक गावांमधून अनेक वारकरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसचे ग्रुप बुकिंग करŠन प्रवासाचा लाभ घेतात. सदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक …
• Balkrishna Kasar