खासदार विनायक राऊत यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेते निवड झाल्याबद्दल राजापूर तालुका व जय महाराष्ट्र मित्र, नवरात्र उत्सव मंडळा च्या वतीने करण्यात आला सत्कार

राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार ) 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. विनायकजी राऊत यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेते निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजापूर तालुका व जय महाराष्ट्र  मित्र, नवरात्र उत्सव मंडळा च्या वतीने उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी व जिल्हाप्रमुख विलास चाळके ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार पुष्पवृष्टी करत सत्कार करण्यात आला.



    त्याप्रसंगी जिल्हा समन्वयक दिनेश जैतापकर, जिल्हा युवाधिकारी विनय गांगणं, विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, उप जिल्हा युवाधिकारी संतोष हातणकर, महिला शहर आघाडी वीणा विचारे, शहर युवाधिकारी श्रीनाथ चव्हाण, तालुका युवती अधिकारी श्रुती गोलतकर, युवती सेना शहर प्रतीक्षा मांजरेकर व अन्य सर्व उप तालुकाप्रमुख, विभागीय संघटक, विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, शिवसेना, युवासेना, महिला कार्यकारणी, शिव सहकार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, वकील बार सेना, आरोग्य सेना, बँक संचालक, शिक्षक संघटना, माजी सदस्य नगरसेवक, जय महाराष्ट्र मित्र मंडळ चे व सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
महिला खेळाडुंवरील अन्यायाविरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
लोकनिर्माण ईपेपर पान नंबर ३ आणि ४ वर राज्यातील वेध बातम्यांचा
Image