इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चालक गंभीर जखमी, इनोव्हा चालक पोलिसांच्या ताब्यात
चिपळूण/ लोकनिर्माण (स्वाती हडकर) तालुक्यातील कापसाळ नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चालक वसंत आग्रे राहाणार चिंचघरी हे आपल्या एक्टीव्हा वरुन आपल्या बहिणीला कामथे येथे सोडण्यासाठी जात असता कापसाळ पेट्रोल पंपासमोर मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चाल…
