खेर्डी मधील सौ. गीता मनोज दाभोळकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
चिपळूण/लोकनिर्माण (स्वाती हडकर) खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. गीता मनोज दाभोळकर यांची महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यातील खेर्डी ग्रामपंचायतीच्या विभागात दाखले काढल्यानंतर त्याच्या सत्य प्रतीवर साक्षांकित करण्यासाठी चिपळूण तहशिलला जावं लागत हो…
• Balkrishna Kasar