चिपळूण तालुक्यातील आकले, कादवड, दादर, नांदिवसे विभागातील नद्यांमधून बेसूमार वाळू उत्खनन सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष!
चिपळूण/लोकनीर्माण (संतोष शिंदे) चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागांमधील आकले,  कादवड, दादर, नांदिवसे गावातील नद्यांमधून  जेसीबी ने खोदकाम करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर  नदीमधील दगड-गोटे याची सूद्धा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नदीमध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाळ…
Image
नेरे येथे आपुलकीचा दिपोत्सव - उडान २०२३ संपन्न !
डोंबिवली/लोकनिर्माण (शशिकांत सावंत) महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था आणि गिरीजा फाउंडेशन च्या विशेष सहकार्याने अमरदिप बालविकास फाउंडेशन आयोजित २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात वीर सुपुत्रांना समर्पित , वंचित व तळागाळातील बालक आणि जेष्ठ नागरिकांसोबत आपुलकी चा दीपोत्सव रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी…
Image
चिपळूण मध्ये वनखात्याने विनापरवाना खैर वाहतूक करणारा टेंपो पकडला
चिपळूण/लोकनिर्माण (संतोष शिंदे ) चिपळूण तालुक्यात विनापरवाना जंगलतोड होत असून पर्यावरणाची हानी होत आहे. गावा गावात अशी वने नेस्तनाबूत करण्यासाठी पैशाच्या हव्यासापोटी बरेच लाकुडतोड करणारे व्यापारी गावात येऊन लाकूड तोड करून साग, खैर(साड), आंबा, फणस अशी उपयोगी झाडे नेस्तनाबूत करुन व्यवहार करताना दिस…
Image
खेर्डी मधील सौ. गीता मनोज दाभोळकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
चिपळूण/लोकनिर्माण (स्वाती हडकर) खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. गीता मनोज दाभोळकर यांची महाराष्ट्र शासनाने  विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.  राज्यातील  खेर्डी ग्रामपंचायतीच्या विभागात दाखले काढल्यानंतर त्याच्या सत्य प्रतीवर साक्षांकित करण्यासाठी चिपळूण तहशिलला जावं लागत हो…
Image
इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चालक गंभीर जखमी, इनोव्हा चालक पोलिसांच्या ताब्यात
चिपळूण/ लोकनिर्माण (स्वाती हडकर) तालुक्यातील कापसाळ नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चालक वसंत आग्रे राहाणार चिंचघरी हे आपल्या एक्टीव्हा वरुन आपल्या बहिणीला कामथे येथे सोडण्यासाठी जात असता कापसाळ पेट्रोल  पंपासमोर मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चाल…
Image
युवा एकता सामाजिक संस्थाने उपसले उपोषणाचे हत्यार
संगमेश्वर/लोकनिर्माण (धनंजय भांगे)  संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत, मुचरी ग्रामपंचायत व मौजे असुर्डे ग्रामपंचायत या गावातील ग्रामपंचायती मध्ये झालेल्या गैव्यवहारप्रकरणी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरतजी चौघुले , विस्तार अधिकारी गिरी व घुले यांच्याकडे तक्र…
बार्टी कडून संविधान याविषयावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली
वसमत /लोकनिर्माण (मिलिंद आळणे) तालुक्यातील करजाळा येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत  अँड रहिम कुरेशी, मिलिंद आळणे यांनी कार्यक्रमाचे आयो…
Image