चिपळूण तालुक्यातील आकले, कादवड, दादर, नांदिवसे विभागातील नद्यांमधून बेसूमार वाळू उत्खनन सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष!
चिपळूण/लोकनीर्माण (संतोष शिंदे) चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागांमधील आकले, कादवड, दादर, नांदिवसे गावातील नद्यांमधून जेसीबी ने खोदकाम करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर नदीमधील दगड-गोटे याची सूद्धा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नदीमध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाळ…
