रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार
नवी मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल…
