गोरगरिबांचा कैवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे निधन
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अनेकांचा आधारवड ठरलेले, अनेकांचे संसार मार्गी लावणारे, तरुणाच्या हाताला काम देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते. त्यांच्या अचानक जाण्याने निकटव…
