गावातील सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत विकासासाठी आमरण उपोषण - २६ जानेवारी २०२३
देवरूख/ लोकनिर्माण ( हर्षद गुरव) सर्वसामान्य लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी मागील कित्येक महिने कोळंबे सोनगिरी समन्वय युवा सामाजिक संघटनेमार्फत कोळंबे सोनगिरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना  भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी सदर संघटनेचे पदाधिकारी श्री.महेश रसाळ , श्री राजेंद्…
Image
खवळलेल्या समुद्रात ‘रत्नसागर’ मच्छीमारी नौकेला भगदाड पडून पाणी घुसल्याने उलटली. या अपघातात ३ खलाशी बुडाले, तर ४ जण दैवबलवत्तर म्हणून बचावले
रत्नागिरी /लोकनिर्माण (सचिन चव्हाण)  खवळलेल्या समुद्रात ‘रत्नसागर’ मच्छीमारी नौकेला भगदाड पडून पाणी घुसल्याने उलटली. या अपघातात ३ खलाशी बुडाले, तर ४ जण दैवबलवत्तर म्हणून बचावले. बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकजण अद्याप बेपत्ता आहे. ही दुर्दैवी घटना रत्नागिरीपासून ९५ वाव समु…
Image
१५००० वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी,कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय विराट मोर्चा
कल्याण लोकनिर्माण (राजश्री फुलपगार)      महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या ठाणे,मुलुंड,भांडुप, नवी मुंबई,बेलापूर,पनवेल,तळोजा व उरण या भागामध्ये वीज वितरण करण्याचा परवाना मे.आदानी इलेक्ट्रिकल लि…
Image
राजापूर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुनिल जठार यांची तर उपाध्यक्षपदी पतिक्षा पवार यांची बिनविरोध निवड
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी  राजापूर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर मंगळवारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी सुनिल जठार यांची तर उपाध्यक्षपदी पतिक्षा पवार यांची बिन…
Image
माजी सैनिक गणपत माटे यांचे निधन
कापरे वार्ताहर चिपळूण तालुक्यातील धामेली कासारवाडी येथील रहिवासी गणपत येसू माटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते.        त्याच दिवशी त्यांची बहीण धामेली गायकरवाडी येथील राहणारी शेवंती गोविंद गायकर वय ७८ वर्ष हिचेही निधन झाले.  एकाच दिवशी भाऊ आणि बहीणीचे निधन झ…
Image
तीन कोटी साहित्य चोरीप्रकरणी सात जणांवर गुन्हा
लोटे/ लोकनिर्माण ( प्रमोद आंब्रे) लोटे औद्योगिक वसाहतीतील इंडी ड्यूट मेटॉलो केमिकल्ससह मिशाल झिंक इंडस्ट्रीज कंपनीतील ३ कोटी रुपयांची मशिनरी व इतर लोखंडी साहित्य चोरीप्रकरणी ७ जणांसह स्थानिक पुढार्‍यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील स्थानिक पुढारी पसार असल्याची म…