राजापुरात पदविधर मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद - मतदान नोंदणीबाबत जनजागृती करावी – सौ. दीपाली पंडीत
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार )   पदविधर मतदार नोंदणीसह मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकिय पक्षांचे पदाधिकारी व पत्रकारांनी अधिकाधिक जागृती करावी असे आवाहन निवासी नायब तहसीलदार तथा निवडणूक नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडीत यांनी केले आहे. पदविधर नोंदणी मोहिमेला राजापुरात कमी प्रतिसाद म…
सुभाषराव चव्हाण म्हणजे माणसं घडविणारा कारखाना चिपळूण नागरी’च्या वर्धापनदिनी बाबासाहेब परीट यांचे गौरवोद‌्गार
चिपळूण / लोकनिर्माण ( स्वाती हडकर )  चिपळूण नागरी ही केवळ कोकणातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था आहे. ३५० कर्मचारी... हजारो सभासद... करोडोंच्या ठेवी, असे वैभव निर्माण करणारे सुभाषराव चव्हाण म्हणजे माणसं निर्माण करणारा... घडविणारा कारखाना आहेत, केवळ कर्ज देऊन आणि वसुली क…
Image
मुंबई गोवा महामार्गावर श्री संदीप फडकले यांचा अतूट प्रयत्न
चिपळूण लोकनिर्माण शहर प्रतिनिधी( स्वाती हडकर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांच्या प्रयत्नाने मुंबई गोवा हायवे पासून ते अजगनी ग्रामपंचायत पर्यंत बहिर्वक्र आरसे बसवण्यात आले. जीवाजवळ ख…
Image
दहिवलकरवाडीचा पूलाचे सिद्धेश ब्रीद यांच्या हस्ते भूमिपूजन सिद्धेश ब्रीद स्वखर्चातुन उभारणार पूल स्वातंत्र्य काळापासूनची मागणी सिद्धेश ब्रीद करणार पूर्ण
संगमेश्वर लोकनिर्माण धनंजय भांगे  तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हद्दीतील दहिवलंकरवाडीच्या स्वातंत्र काळा पासून ब्रिजची मागणी होती. येतील आमदार तसेच खासदार यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली मात्र कोणीच लक्ष दिले नाही आणि आमच्या मागणीकडे सगळ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे येथील ग्रामस्थांन…
Image
खासदार विनायक राऊत यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेते निवड झाल्याबद्दल राजापूर तालुका व जय महाराष्ट्र मित्र, नवरात्र उत्सव मंडळा च्या वतीने करण्यात आला सत्कार
राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार )  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. विनायकजी राऊत यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेते निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजापूर तालुका व जय महाराष्ट्र  मित्र, नवरात्र उत्सव मंडळा च्या वतीने उपनेते तथा राजापूर लांजा साख…
Image
गुजरातच्या उद्योजकाची नवापूर आदिवासी भागात १००० कोटी रूपयांची गुंतवणूक, २ हजार लोकांना मिळणार रोजगार-उद्योगमंत्री उदय सामंत
जनरल पॉलिफिल्म्स प्रा. लि. कंपनीचा उद्योग मुंबई प्रतिनिधी  नवापूर सारख्या आदिवासी बहूल भागात गुजरातजमधील उद्योजक जनरल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १००० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असुन यामुळे या भागातील आदिवासी बांधवाना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.  रोजगा…
Image