जागतिक परिचारिका दिन !! कवी विलास देवळेकर


                             १२ मे २०२०
 
            अर्थात........


*प* हिल्यांदा हसत स्वागत करणारी 
*रि* काम्या हातातून रक्त तपासणी साठी घेणारी 
*चा* री बाजूंनी रुग्णांवर लक्ष ठेवणारी
*रि* कामी सलाईन बाॅटल पुन्हा लावणारी 
*का* माला महत्त्व देणारी 


*दि* वस रात्र रुग्णांची सेवा करणारी 
*न* आशा- लोभ करणारी


     "कोरोना च्या काळात" स्वत: च्या जीवाची पर्वा न करता, रुग्णांच्या सेवेत अविरत झटणाऱ्या सर्व *भगिनींना- माऊलींना* त्रिवार मानाचा मुजरा !! 👏👍🙏


आणि *जागतिक १६६ व्या परिचारिका दिनाच्या* सर्व भारतीय परिचारिकांना कोटी कोटी शुभेच्छा !! 🌹🌹🌹


                  ~ विलास देवळेकर
                            मुंबईकर