१७ में २०२०
आज आहे दूरसंचार दिन
करुया साजरा अच्छे दिन
घरात बसूनीया दिवस गीन
दूरध्वनी चा ज्याने खेळला खेळ
ते *अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल*
त्यांच्या मुळे आली चांगली वेळ
तारेची यशस्वी जमली पीन
आज आहे.....
झाला बदल तारेचा
नंतर आला दूरध्वनीचा
सध्या आहे भ्रमणध्वनीचा
नाही आता कोणी हिन
आज आहे.....
सुखसोयी बसलेल्या जागी
दळणवळण बसलेल्या जागी
क्वारंटाईनमध्ये चौकशी बसलेल्या जागी
एका फोनवर वस्तू येई रात्रंदिन
आज आहे.....
आज *जागतिक दूरसंचार १५५वा दिनाच्या* सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ! 📟 👍
घरात बसून, "जनजागृती- चौकशी- प्रतिक्रिया आणि प्रतिसाद," *फोनवर* करावी, हि सदिच्छा !! 🙏
मोबाईल चा दास
कवीदास
विलास ह.ल. देवळेकर
मुंबईकर