मृत्युंजय छत्रपती संभाजी राजे !! कवी - विलास देवळेकर

 



                              १४ में २०२० 
 
*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज* 
यांच्या जयंतीनिमित्त......


*ध* नवान मोठ्या बुद्धीने असणारे
*र्म* आणि रमा च्या नांदी न लागणारे
*वी* रमाता सई मातेचे सुपुत्र असणारे
*र* णांगणात युद्ध एकदाही न हारणारे
     आपल्या छत्रपतींचा छावा रे !! १ !!


*छ* लकपट करणाऱ्यांना कडक शासन करणारे
*त्र* स्त लोकांपासून सावध राहणारे
*प* हिल्या पासून लिखाणाची आवड असणारे
*ती* क्ष्ण नजरेने अचूक मावळे ओळखणारे 
      चौदाव्याच वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिणारा रे !! २ !!


*सं* तांचा आदर करणारे
*भा* रदस्त तलवारी चा वापर करणारे
*जी* जाऊ मातेचे लाडके नातू असणारे 
            नऊ भाषेचा ज्ञानी असणारा रे !! ३ !!
             
*म* हिलांचा आदर- सन्मान करणारे
*हा* रजीत ची गणितं मांडणारे
*रा* त्रभर स्वराज्य चा विचार करणारे
*ज* नसंख्या कमी असताना हि लढणारे 
           मृत्युवर विजय मिळविणारा रे !! ४ !!


*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या* 
*३६३ व्या जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा !* 👏


*आणि सर्व शिवशंभू भक्तांना तसेच* 
*माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा !!*  🙏 


आपण सर्वांनी घरात राहून गनिमी कावा लढूया
        आणि कोरोना व्हायरस ला हरवूया
              महाराष्ट्राला पुन्हा जिंकूया
                     जय महाराष्ट्र !! 🚩


                 शिवभक्तांचा दास
                       कवीदास 
              विलास ह.ल. देवळेकर
                       मुंबईकर