सावरकर .. कवी - हेमंत मुसरीफ


देशभक्त  सावरकर
मातृभृमी  तळ मळ
सागरही  लांघलेला
घोंघावलेले  वादळ


समुद्र  तो  अवखळ
रडलासेल घळ घळ
खारटपणा  आसवां
जाणवते  मळ  मळ


मंडाले तुरुंग पाहता
आठवणी भळ भळ
तुटे जीव  तीळ तीळ
अजून वाटे हळ हळ


जिव्हा त्यां  चळचळ
का ओके  जळ जळ
इंग्रजी   साखळ्यांची
चालू आहे खळखळ


-हेमंत मुसरीफ पुणे. 
 9730306996.