गणेशोत्सव २०२०....गणेशोत्सव दर्शन विशेष....मुंबई- कोकण विभाग...संकलन- शांत्ताराम गुडेकर (घाटकोपर पूर्वेकडील पटेल चौक सार्वजनिक गणेशोत्सव)

 


       


घाटकोपर पूर्वेकडील  पटेल चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ७१ वर्ष साजरे करत आहे.मंडळाने स्थापित केलेल्या श्री गणेशा च्या मूर्ती पाठी श्रीराम भगवान ची छवी दिसून येत आहे.सामजिक अंतर राखत मंडळ


यावर्षी उत्सव फक्त पाच दिवसांचा साजरा करत आहे,(छायचित्र:-सचिन  दे. भांगे)