माजी सैनिक जोतीराम आबाजी भोसले यांचे निधन


कोरेगाव लोकनिर्माण (नामदेव भोसले) 

शिरंबे ता.कोरेगाव गावचे सुपुत्र रिटायर माजी सैनिक, श्री.जोतीराम आबाजी भोसले(आण्णा) वय ५८ यांच अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आई जगदंबा तुळजाभवानी मातेस वंदन करून श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर शोककळा पसरली आहे.ते शिरंबेच्या हणमंत फडतरे यांचे जावई होते.त्यांच्या पाश्यात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर शिरंबे स्मशानभूमीत २६/०२/२०२३ रोजी सायंकाळी उशिरा ११/०० नंतर शिरंबे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.