चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी
गोवळकोट रोड ता -चिपळूण येथील आठ मुले तीन बाईक वरून फिरण्यासाठी कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीच्या ठिकाणी आले होते. पैकी दोन मुले पाण्यात उतरली होती. वरच्या बाजूला पाऊस आल्यामुळे झोपडी मध्ये उभी होती उतरलेल्या मुलांचा बचाव बचाव असा आवाज आल्याने ते खाली आले. त्यावेळी दोन्ही मुलं जी पाण्यात होती ती बुडाल्याची त्यांच्या लक्षात आले.
पाण्यात बुडालेली मुलांची नावे
1) आतिक इरफान बेबल वय १६ ते १७ च्या दरम्यान
2) अब्दुल कादिर नौशाद लसाने वय १७ ते १८
दोघे राहणार चिपळूण शहर
स्थानिक पोहणाऱ्या मुलांची टीम आहे. फ्लड लाईट व रशीची व्यवस्था केली आहे.कुंभारली डोहात मुलांचे शोधकार्य चालू आहे.