जय dp जय dp
मिळे एॅडमिनला झटका
गुड मॉर्निंग में अटका
तो गुड नाईट में सटका
जय dp जय dp
व्हाट्सअॅपने झाले आमचे अज्ञान बाद
मेसेजमुळे लागला माहिती घेण्याचा नाद
खाण्या पिण्याचा शुद्धीचा नसतो मटका
जय dp जय dp .....
रात्री बिछान्यावर झोप अर्धीच होती रे
आणि दिवस जातो लय भारी रे
सकाळी पाहतो तर नंबर में लटका
जय dp जय dp......
रिचार्ज करण्यासाठी मारितो बोंबा
घरात होतंय कामांचा खेळ खंडोबा
आई बाबा म्हणती आता रे वटका
जय dp जय dp......
घराच्या बाहेर पडताच हेडफोन कानात
अजून कमी काय तर पिचकारी तोंडात
शरिर देतो एकदाच में फटका
जय dp जय dp
व्हाट्सअॅप बाप्पा मोरया !
नेटवर्क वरती लवकर या !!
*मोबाईल मधून चांगल्या विचारांचा नेवैद्य घेऊया*
घरात बसून मोबाईल सोबत रहा
प्रशासनाच्या सुचनांचे पाळन करा
आणि कोरोनावर मात करा
*आपला आजचा दिवस घरात आनंदात जावो !!*
*आज आपणांस जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!*
ग्रुप ऍडमिन
विहल देवळेकर
मुंबईकर