रुपेश चवंडे यांची एजेएफसी च्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदी निवड
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी " ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल " राष्ट्रीयकृत पत्रकार संघटनेची राज्यात घोडदौड चालू असताना सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना वाढीसाठी प्रत्येक तालुक्याला नुतन अध्यक्ष देण्यासाठी चिपळूण प्रमाणे रत्नागिरीतील रंगयात्रीचे  निर्भीड पत्रकार  रुपेश चवंड…
Image
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची बिनविरोध निवड
* आगामी पाच वर्षाच्या कालखंडात २ हजार ठेवी होणार!* *संचालक मंडळ, सभासद, हितचिंतकांचा शतशः ऋणी:- सुभाषराव चव्हाण* चिपळूण/लोक निर्माण प्रतिनिधी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण  तर उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची घोषणा जागतिक सहक…
Image
कळवंडे धरण गळती दुरुस्ती नावाखाली ठेकेदार व लघुपाटबंधारे अधिकारी यांनी लावली धरणाची वाट - हे धरण नेमक कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी की ठेकेदारांसाठी? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल!
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  तालुक्यातील कळवंडे येथील धरणाला गळती लागली आहे या नावाखाली लघुपाटबंधारे अधिकारी व ठेकेदार यांनी मिलीभगत करून  धरणाचे काम सुरू केले. मात्र ते काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने एका बाजूची भिंत घसरली  असून धरणातलं पाणी सुद्धा सर्व खाली करण्यात आलेले आहे. येथील लोकांच्या जीव…
Image
राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील - शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रीया
मुंबई लोकनिर्माण टीम  आम्ही मविआ सरकारमध्‍ये शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतच का जाऊ शकत नाही, असा सवाल करत अजित पवार यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले आहे. तसेच यापुढे राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील, अशी घाेषणाही त्‍यांनी केली.  महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची श…
Image
जनता दरबाराला काही विभागाचे प्रमुख अधिकारीच उपस्थित नसल्याने पालकमंत्री उदय सांमत संतापले
जनता दरबाराला  काही विभागाचे प्रमुख अधिकारीच उपस्थित नसल्याने  पालकमंत्री उदय सांमत संतापले संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी   संगमेश्वर तालुक्याच्या जनता दरबाराला मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच काही विभागाचे प्रमुख अधिकारीच उपस्थित नसल्याने उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उद…
Image
कोकणातील सह्याद्री खोऱ्यातील नांदीवसे गावातील.डोंगराला वरच्या बाजूने मोठमोठ्या भेगा
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी   कोकणातील सह्याद्री खोऱ्यातील नांदीवसे गावातील..भला मोठा डोंगर आणि त्यात वसलेले हे दीड हजार लोकवस्तीच राधनगर..हे सध्या पावसात भीतीच्या छायेखाली जगत आहे..कारण ज्या डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती आहे. आता त्याच डोंगराला वरच्या बाजूने मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत..दोन वर्षा…
Image
आगामी गणेशोत्सवासाठी चिपळूणपर्यंत दिवा ते चिपळूण मार्गावर दि. १३ सप्टेंबरपासून मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार
खेड लोकनिर्माण ( प्रकाश खेडेकर)  आगामी गणेशोत्सवासाठी चिपळूणपर्यंत दिवा ते चिपळूण मार्गावर दि. 13 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दिनांक 13 …
Image