दहिवलकरवाडीचा पूलाचे सिद्धेश ब्रीद यांच्या हस्ते भूमिपूजन सिद्धेश ब्रीद स्वखर्चातुन उभारणार पूल स्वातंत्र्य काळापासूनची मागणी सिद्धेश ब्रीद करणार पूर्ण
संगमेश्वर लोकनिर्माण धनंजय भांगे तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हद्दीतील दहिवलंकरवाडीच्या स्वातंत्र काळा पासून ब्रिजची मागणी होती. येतील आमदार तसेच खासदार यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली मात्र कोणीच लक्ष दिले नाही आणि आमच्या मागणीकडे सगळ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे येथील ग्रामस्थांन…
