फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फौंडेशनकडून महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप
रत्नागिरी लोकनिर्माण (सुनील जठार) सामाजिक बांधिलकी म्हणून फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे आज वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, अपर…
