गोवळकोट खाडीत महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफीयांच्पा बोटी खाडीत बुडविल्या

 


चिपळूण /लोकनिर्माण न्युज



गोवळकोटखाडीत बेकायदा वाळू उपसाचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे दोन- दोन ब्रास असलेल्या बेवारस ९ बोटींना जलसमाधी देण्यात आली आहे. ही  कारवाई प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या पथकाने केली. यामुळे वाळू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे या बेकायदा वाळू उपसा ला चाप बसावा, या करिता महसूल विभागाच्या पथकाने वाळूसह बोटी खाडीत बुडविण्यात आल्या. ही कारवाई तब्बल सुमारे ७ तास सुरू होती.


Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image