धारावी /लोकनिर्माण प्रतिनिधी /दत्ता खंदारे )
*शिवसेना दक्षिण मध्य मुंबई चे लोकप्रिय खासदार *श्री.राहुलजी शेवाळे साहेब* व कार्यसम्राट विभाग प्रमुख /आमदार *श्री.सदा सरवणकर साहेब* यांच्या आदेशानुसार *श्री. विठ्ठल पवार साहेब (धारावी विधानसभा संघटक) श्री.राजेंद्र सुर्यवंशी साहेब (उप विभाग प्रमुख) *श्री.जोसेफ कोळी साहेब (उप विभाग प्रमुख) यांच्या सहकार्याने *श्री.संजय काळे (शाखा प्रमुख)* शाखा क्र. १८८ यांच्या *प्रयत्नाने प्रभाग क्र. १८८ मघ्ये कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून लोकमान्य टिळक नंगर. कोकणी चाळ. फौजी क्रिडा मंडळ. शिवनारायण चाळ (बावडी) समोरील पालकर चाळ. अन्ना नगर. महात्मा गांधी सोसायटी. क्राँस रोड . न्यू सिध्दार्थ चाळ येथे आज धारावी आयुष डॉक्टर असोसिएशनच्या वतीने *कोरोना टेस्टींग मेडिकल कॅम्प* चे आयोजन करण्यात आले होते. डॉ.युसूफ खान डॉ.अख्तर शेख यांनी या मेडिकल कॅम्प मघे नागरिकांची सर्दी. ताप. खोकला. श्वास घेणात त्रास होणे. तसेच थर्मल स्किनिंग आणि अॉक्सिजन स्थोरिंग तपासणी करण्यात आली आहे. तरी शेकडो नागरिकांनी या मेडिकल कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी महिला शाखा संघटक सौ.अंजनाबाई आहिरे श्री.गणेश तपासे (उपशाखा प्रमुख) श्री.शंकारा राजा (उप शाखा प्रमुख) श्री.किशोर गजमल (उप शाखा प्रमुख) श्री.प्रशांत सोनवणे (गट प्रमुख)श्री.राजेश कदम (गट प्रमुख) श्री.राकेश गायकवाड (गट प्रमुख) श्री.अशोक कुंचिकुरवे (उप शाखा प्रमुख) श्री. संजय पोळ (समाज सेवक) श्री.निलेश धडके (शिव सैनिक) श्री.किरण व्हटकर (समाज सेवक) श्री.अंतोष गायकवाड (गट प्रमुख) श्री.संतोष खाडे (गट प्रमुख)श्री.सतीश कटके (शिव सैनिक) श्री.प्रफुल्ल सोनवणे (शिव सैनिक) उपस्थितीत होते.