लोकनिर्माण गणेश ई विशेष पुरवणीचे प्रकाशन आज होणार! 

 


लोकनिर्माण व्रुत्तपत्राचे महाराष्ट्रातील सर्व वाचक वर्ग, जाहिरातदार, वितरक आणि समुहाचे व्रुत्त प्रतिनिधी यांना कळविण्यात येत आहे की, आपल्या सहकार्याने गणेश चतुर्थी निमित्ताने *विशेष ई पुरवणी*आज लोकनिर्माणच्या प्रत्येक कार्यालयामधून मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करणार आहोत.
      तरी या विशेष पुरवणीचे आज आपण कोरानाच्या सावटात श्रीगणेशाचा प्रसाद समजून वाचन करावे ही विनंती!


संपादक - लोकनिर्माण
*बाळकृष्ण कासार
        ***** ई पेपर *****




          *****  ५ ते ८ पाने  पाहा पुढील पानावर *****