जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले


देवरुख /लोकनिर्माण(संदीप गुडेकर) 


चिपळूण शहरातील गेली अनेक वर्ष भाजी मंडईचा प्रश्न भिजत पडलेला असताना चिपळूण नगर परिषदेचे जेष्ठ काँग्रेस नेते आणि गट प्रमुख, आणि महर्शी आण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे अध्यक्ष  सुधिर शेठ शिंदे यांनी पुढाकार घेवून स्वःहाच्या हिमंतीवर शहरात बायपास रोडवरील पांडव लेणी समोर भाजी मंडई सुरु केली आहे ज्या मुळे चिपळूण शहरातील नागरिकांना आणि आजू बाजूच्या ग्रामिण भागातील नागरिकांना वाजवी दरा मध्ये स्वस्त भाजी ऊपलबध करुन दिल्या बद्यल रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अॅड विजयराव भोसले यांनी अभिनंदन केले आहे व ऊपक्रमाला शुभेच्छा ही दिल्या आहेत . श्री सुधीर शेठ शिंदे हे काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष होतेच त्यांच्या कार्याचा आदर्श रत्नागिरी जिल्हातील सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्ता नी घेतला पाहिजे असे प्रतिपादन श्री अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष व प्रवक्ता यांनी केले .
       श्री सुधीर शेठ शिंदे यांच्या या कार्यक्रमा बद्यल जिल्हा ऊपाध्यक्ष श्री सुधिरशेठ  दाभोळकर , राजेंद्र भुरण , तालुका अध्यक्ष चिपळूण यादव , चिपळूण शहर अध्यक्ष लियाकत शहा , कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे जिल्हा अध्यक्ष आयरे साहेब , संगमेश्वर ता अध्यक्ष पारकार , खेड ता अध्यक्ष खतिब , दापोली ता अध्यक्ष मोहिते , मंडणगड ता अध्यक्ष मिरकर , गुहागर ता अध्यक्ष बेंडल , रत्नागिरी ता अध्यक्ष ऊपळेकर, जेष्ठ नेते राजन सुर्वे , लांजा ता अध्यक्ष सय्यद , राजापूर ता अध्यक्ष भाकळकर आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष अॅड सुजित झिमण , अन्वर काद्री या सर्वानी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत .


Popular posts
श्री सदस्यांनी केले रक्तदान ३०१ रक्ताच्या बाटल्या जमा रक्तदानाला महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती
Image
धारावीत पार पडला कोरोना तपासणी कॅम्प !
Image
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश*