कल्याण / लोक निर्माण (राजश्री फुलपगार)
कल्याण पूर्व मध्ये असणाऱ्या नगरसेविका माधुरी ताई काळे व विभाग प्रमुख प्रशांत काळे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दिनांक १३ ऑगस्ट २०२२ सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत डाक भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी माहिती देण्यात आली आहे की येताना सोबत आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन येणे. हा विमा वार्षिक हफ्ता ३९९ असणार आहे वयोमर्यादा १८ ते ६५ असणार आहे तरी सर्व नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा हे आयोजकाकडून सांगण्यात आले आहे.