महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशनच्या  अध्यक्षपदी जगन्नाथ आप्पा शिंदे यांची  सलग आठव्यांदा बिनविरोध  निवड

 


 


कल्याण /लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)


               


       महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशनच्या   अध्यक्षपदी सन्माननीय श्री. जगन्नाथ आप्पा शिंदे यांची आठव्यांदा  बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्रातील केमिस्ट बांधवांची  सर्वसाधारण  सभा संपन्न झाली. त्यात सन्माननीय आप्पांची सर्वानुमते पुनश्च महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशीएशनच्या अध्यक्षपदी आठव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल लोक निर्माण न्यूजच्या सर्व पत्रकार बांधवांकडून  मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले.


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image