पालकांना आपल्या पाल्यांना कोरोना होण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पाल्यांना शाळेत पाठवू नये-* *राज्यमंत्री अदिती तटकरे

 


मुंबई /लोकनिर्माण 
     राज्यात कालपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, पालकांना आपल्या पाल्यांना कोरोना होण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पाल्यांना शाळेत पाठवू नये, असे वक्तव्य क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.