प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी पाण्याची टाकी बांधकामाचे भूमिपूजन


 


चिपळूण /लोकनिर्माण (संतोष तांबे)


 आरोग्य केंद्र कापरे येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता उन्हाळ्यात त्यात अनकी गंभीर होत होता रुग्णाची व निवासी कर्मचारी यांची गरज ओळखून रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जि.प. सदस्या  मिनल काणेकर  यांनी आरोग्य समिती जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्रश्न उपस्थित केला व त्याचा योग्य पाठपुरावा करून काम मंजूरही करून घेतले या कामाचा शुभारंभ मिनल काणेकर तसेच विजय बांद्रे सरपंच कापरे यांचे हस्ते संपन्न झाला.


               


     या वेळी ग्रा. प. सदस्या आरती भुर्के,  जे ई श्री. जोशी,  श्री यादव वैद्यकीय अधिकारी, डॉ आमने साहेब आरोग्य सहाय्यक श्री निवेंडकर , श्री जंगम श्रीम. कवठनकर व आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.


Popular posts
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image