पोलादपूर येथे श्री स्वामी समर्थ पादुका सोहळा

पोलादपूर/ लोक निर्माण (समीर सकपाळ) 

सालाबाद प्रमाणे या वर्षीही पोलादपूर येथे श्री स्वामी समर्थ पादुका सोहळा शुक्रवार दि. २० जानेवारी २०२३ रोजी सायं. ०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन दिंडी सुरु होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे. तरी सर्वांनी दर्शनाचा आणि तिर्थ प्रसादाचा

लाभ घ्यावा.

आपले नम्र : श्री. प्रसन्न शरद बुटाला श्रीमती. कांचन शरद बुटाला सर्व स्वामी भक्त पोलादपूर

स्थळ : जुनी आर.डी.सी.बँक शेजारी, बाजारपेठ, पोलादपूर.

Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image