कुंभार्ली येथील महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त कबड्डीचे सामन्यांचे आयोजन


 चिपळूण/ लोक निर्माण ( जमालुद्दीन बंदरकर )

कुंभार्ली येथील सालाबाद प्रमाणे  महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे दोन दिवस कबड्डीचे सामने आयोजित केले होते. तरी या स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव माननीय श्री संतोष जी नलावडे यांनी भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते  स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला त्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर मंडळाचे अध्यक्ष संदीप भाई कोलगे अजिंक्य कोलगे युवा नेतृत्व अलोरचे सुपुत्र श्री मोहिते त्याचप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते आत्माराम गुरव नाना शिंदे छोटू कोलगे त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 



    कुंभार्ली येथील सालाबाद प्रमाणे  महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे दोन दिवस कबड्डीचे सामने आयोजित केले होते. तरी या स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव माननीय श्री संतोष जी नलावडे यांनी भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते  स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला त्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर मंडळाचे अध्यक्ष संदीप भाई कोलगे उपस्थित होते.

Popular posts
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image