पत्रकार तथा कामगार नेते वैभव वीरकर यांची वडाळा शिवसेना विधानसभा उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती

 

मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी 


पत्रकार तथा कामगार नेते वैभव वीरकर यांची वडाळा शिवसेना विधानसभा उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती पत्र देताना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल  शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले .     


      गेले अनेक वर्षे वैभव वीरकर हे पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत, तसेच त्यांची कामगार संघटना असून सतत लोकांच्या व कामगार क्षेत्रातील प्रश्न सोडवत संपर्कात असतात यांचे सामाजिक कार्य बघून वीरकर यांचेवर शिवसेना वडाळा विधानसभा उपविभाग समन्वयक पदी निवड लोकसभेतील गटनेते व शिवसेना उपनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले, सोबत विभागप्रमुख गिरीश धानुरकर , सौ , कामिनी राहुल शेवाळे, वडाळा विधानसभा प्रमुख हरेश शिवलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.